50 Hajar Protsahan Second List :- शेतकरी बांधवांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस 50000 प्रोत्साहन संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट ही जारी केलेल्या आहे. नेमकी त्यांनी पन्नास हजार प्रोत्साहनाची दुसरी
यादी कधी येणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिलेली आहे. ही माहिती आज जाणून घेणार आहोत. राज्य सरकारद्वारे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान देण्याचे मागील सरकारने घोषित केलं होतं.
50 Hajar Protsahan Second List
त्यानंतर त्याची पूर्ण अंमलबजावणी शिंदे-फडवणीस सरकारने केली आहे. आणि त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. म्हणजेच पहिल्या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले नाही.
अशा शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनची दुसरी यादीची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वतः दुसरी यादी संदर्भात माहिती दिलेली आहे. या लाभ पासून वंचित राहिलेल्या शेतकरी वंचित राहणार नाही.
50 हजार प्रोत्साहन योजना
या संदर्भात शासनाने म्हणजेच उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर काय माहिती दिलेली आहे. आणि कधी लागणार ही दुसरी यादी संपूर्ण माहिती पाहूया. राज्याची अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी नियमित परतफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचा प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता उर्वरित तीन लाख शेतकरी बांधवांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान चा लाभ जानेवारी महिन्या अखेर मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे.
हेही वाचा, अरे वा ! 10 शेळ्या 1 बोकड योजना हि शेवटची तारीख व भरा ऑनलाईन फॉर्म
50 प्रोत्साहन अनुदान 2री यादी
एवढेच नाही तर जोपर्यंत शेतकरी योजना सुरू राहणार आहे. म्हणजे त्या योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आणि याच अधिवेशनामध्ये बुधवारी विधानसभेत भाजपाचे आमदार
नारायण कुचवे यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांचे मदत मिळवण्यासाठी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. आणि यामध्ये 50,000 पोषण अनुदानाबाबत देवेंद्र फडवणीस यांनी माहिती या वेळेस देत.
जानेवारीपर्यंत पन्नास हजार प्रोत्साहनची दुसरी यादी लागेल अशी माहिती दिलेली आहे. आणि या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वंचित ठेवला जाणार नाही याची देखील माहिती त्यावेळेस अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा, शेतकरी योजना ज्या देतात 100% अनुदान पहा कोणत्या त्या ?
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा