Bhuvikas Bank Karj Mafi: मित्रांनो वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर भूविकास बँकेच्या कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची अखेर कर्जमाफी जाहीर झालेली आहे. या शेतकऱ्यांच्या सातबारा कोरे होणार आहेत. आणि मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आज 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
ज्याच्यामुळे 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूविकास बँकेचे असलेले कर्ज आता माफ होणारे. त्यांच्या सातबारे वरील कर्जाची जी थकबाकी आहे. ती या ठिकाणी आता वजा केली जाणार आहे.
Bhuvikas Bank Karj Mafi
मित्रांनो आपण जर पाहिलं तर भू विकास बँका या औसायन करण्यात आल्या 2015 मध्ये याच्या संदर्भातील शासन निर्णय घेण्यात आला. याच्यानंतर आता या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती.
ती म्हणजे कर्ज माफी याचबरोबर आपण जर पाहिलं तर भूविकास बँकेचे जे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची थकीत वेतन होते बरेचसे कर्मचाऱ्यांचे निधन झाले होते. जे कर्मचारी जिवंत आहेत ते सुद्धा मरण अवस्थेत या ठिकाणी जगत होते.
तुम्हाला मिळेल का कर्जमाफी ?, कोण पात्र ? किती रक्कम मिळणार ?
कर्मचाऱ्यांचे मिळणार वेतन
त्यांच्या सुद्धा पगारी त्यांचे देणे सुद्धा या ठिकाणी थकीत होते. बँकेचा काय होणार मित्रांनो याच्यासाठी आपण पाहिलं होतं की गेल्या सरकारच्याही देणे दिले जातील. याची घोषणा करण्यात आली होती.
परंतु निर्गमित करण्यात आले नव्हता आणि मित्रांनो याच्यासाठी आज अखेर आता शासन निर्णय निर्गमित करून. 29 जिल्ह्यामधील 34000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणे देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
भूविकास बँकेची कर्ज माफीचा शासन निर्णय पाहण्यासठी येथे क्लिक करा
कर्ज माफी योजना
त्यानुसार सर्व जिल्हा बँक त्याने आपल्याकडील कर्जाच्या रकमात या बँकांकडून शासनास येणे असल्याबाबत रकमेत समायोजित कराव्यात. सदर कर्जाचे बोजे ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहेत.
त्या जमिनीवरील सदर बोजा कमी करण्याबाबत. महसूल विभागाचे समन्वय साधन पुढील कारवाई संबंधित जिल्हा भूविकास बँके च्या माध्यमातून याच्यानंतर दुसऱ्या निर्णय घेण्यात आली आहे.
नवीन विहीर करिता तब्बल 4 लाख रु. अनुदान पहा शासन निर्णय व करा अर्ज
📢 SBI होम लोन योजना सुरु असे मिळवा ? लोन पहा माहिती :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा