Sinchan Vihir Yojana Marathi :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे बातमी आहे. विहिरींसाठी आता शेतकऱ्यांना तब्बल 4 लाखाच्या अनुदान मिळणार आहे. याची जे अंतिम मान्यता निवड अधिकार आहेत.
हे आता बीडीओ`ना गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. तर नेमके काय आहेत, आणि 30 दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांना यासाठी मान्यता ही देणे काय अपडेट आहे.
Sinchan Vihir Yojana Marathi
संपूर्ण माहिती जाणून घेऊया, की कोणत्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 04 लाख मिळणार आहेत. आणि त्याचे अधिकार हे या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे.
संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. शेतकऱ्यांना तर वैयक्तिक विहिरीसाठी 04 लाखाच्या अनुदान मिळणार आहे. आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वी झाला आहे.
नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र
प्रत्येक ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांना मंजुरी देणे ग्रामपंचायतींना बंधन आहे. आणि ग्रामपंचायतच्या मान्यता नंतर 30 दिवसात अधिकारी यांना प्रशासकीय मान्यता द्यावी.
आणि त्यानंतर 15 दिवसात तांत्रिक मान्यता देऊन नियमित ग्रामसभेत नंतर दहापेक्षा अधिक लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास विशेष ग्रामसभा घेऊन मंजूर द्यावी. असे आज शासनाने आदेश या ठिकाणी आता दिले आहेत.
सिंचन विहीर मनरेगा योजना
यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन योजनेचे कामे करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांची निकष हे जारी करण्यात आले.
यानुसार अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील, महिला कर्ता कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कर्ता कुटुंब. जमीन सुधारण्याचे लाभार्थी. (इंदिरा आवास योजना) वननिवासी लाभार्थी,
Navin Vihir Anudan Yojana
सीमांत शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी यांना योजनेचा लाभता मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ उतारा, जॉब कार्डची प्रत सामुदायिक विहीर असेल.
आपल्या सर्वांची मिळून किमान 40 गुंठे सलग जमीन असल्यास पंचनामा अशी कागदपत्रे लागणार आहेत. लाभार्थ्यांसाठी अशी पात्रता आहेत. लाभार्थ्यांकडे कमी 40 गुंठे जमीन असावी.
पेयजल विहिरीपासून 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेता येणार नाही. 02 विहिरीमध्ये 150 मीटर अंतरची अट अनुसूचित जाती जमाती दारिद्य रेषेखालील कुटुंबासाठी लागू नाही.
लाभधारकाच्या 7/12 उताऱ्यावर पूर्वीची विहीर नोंद नसावी. लाभधारकाकडे मनरेगा जॉब कार्ड आवश्यक आहे. अशी कागदपत्रे याठिकाणी लागणार आहे.
Vihir Yojana Maharashtra
विहिरीचे लाभ मिळवण्यासाठी कार्यपद्धती ग्रामपंचायत किंवा ग्राम रोजगार सेवक लाभार्थी यांच्याकडे ऑनलाईन अर्ज भरणार आहे. त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी ठरवण्याचा निर्णय ग्रामसभेत होईल.
पात्र लाभार्थ्यांची यादी विशेष ग्रामसभेत ठेवून मंजुरी घ्यावी याबाबत आहे. पात्र लाभार्थ्यांचे सर्व अर्ज त्यावर्षीच्या लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावेत अशी माहिती अधिकारी देण्यात आलेली आहे.
आणि अशाप्रकारे ही योजना आता जारी करण्यात आलेले आहे. यामुळे नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय खूप फायदेशीर ठरू शकतो.
आता जे मंजुरीच्या आदेश आहेत ते पुन्हा एकदा बीडीओ;ना देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता विहिरींसाठीचे 4 लाखाचे अनुदान आहे हे आता मिळणार आहे.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर :– येथे माहिती