Phule Triveni Cow Breed :- पशुपालक तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती आहे. भारतात पशुपालन हा व्यवसाय मुख्यतः केला जातो. या शेतीला पूरक व्यवसाय असल्याने व्यवसायाची व्याप्ती दिवसेंदिवस
वाढत चालला आहे. आणि पशुपालनामध्ये सर्व गाईचे संगोपन केले जाते. गाई पालनातून मोठ्या प्रमाणात नफा कमवण्यासाठी आपल्याकडे अशा गाईंच्या जाती असणे आवश्यक आहे.
Phule Triveni Cow Breed
ज्या कमी खर्चात कमी कालावधीत जास्तीत जास्त दूध किंवा त्यापासून जास्त जास्त फायदा किंवा नफा आपल्याला त्यातून मिळेल.
गोपालन करणाऱ्या पशुपालकांना देखील यांच्या सुधारित जातीचे पालन करणाऱ्यांचा सल्ला दिला जातो. तर अशा परिस्थितीत एका जातीच्या सुधारित जातीची माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ फुले त्रिवेणी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले फुले त्रिवेणी जाती याविषयी जाणून घेऊया. फुले त्रिवेणी ही गाईची एक सुधारित जात आहे, गाईची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही होलस्टेन फ्रीजियन 50% आणि जर्सी
25% टक्के व गीर 25% या जातींचा संकर आहेत. त्यामुळेच या गाईला फुले त्रिवेणी असे नाव देण्यात आलेला आहे. फुले त्रिवेणी हे गाय दूध उत्पादनासाठी विशेष म्हणून ओळखले जाते.
फुले त्रिवेणी गाय
ही जात एका वेतात 3000 ते 3500 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम आहेत. या जातीचे रोगप्रतिकारक शक्ती जातीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे पशुपालकांना निश्चितच या गाईंचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या व्यतिरिक्त या जातीची एक मोठी विशेषता आहे. ती म्हणजे पिढ्यानपिढ्या दूध उत्पादनात हे सारखेच राहते. मूळ जातीचे गायी जेवढे उत्पादन देते तिचे पुढील व्हिडिओ देखील तेवढे दूध उत्पादने सक्षम आहे.
फुले त्रिवेणी गाय बद्दल माहिती
या जातीमुळे वळूची गोठीत वीर्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपलब्ध असते. या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी वाळूचे गोठीतत वीर्य या विद्यापीठांमध्ये उपलब्ध
आहेत. निश्चितच या जातीच्या गाईमध्ये अधिक दूध देण्याची क्षमता असल्याने विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या जातीचे संगोपन फायदेशीर. गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या जातीचे संगोपन आपण करू शकता.
Phule Triveni Cow
या गाईपासून चांगल्या प्रमाणात उत्पादन आणि रोगराई पासून याची रोगप्रतिकारशकता जास्त असल्याकारणाने गाय पशुपालकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
अधिक सविस्तर माहिती करीत आपल्याला फुले त्रिवेणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी आपल्याला या संबंधित अधिक माहिती मिळणार आहे.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा