E-Pik Pahani Nahi keli 7/12 Kora | ई-पिक पाहणी नाही 7/12 कोरा राहणार

E-Pik Pahani Nahi keli 7/12 Kora | ई-पिक पाहणी नाही 7/12 कोरा राहणार

शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद करणे अतिशय सोपं व कुठे हि फेर फटका मारण्याची गरज नाही आता शेतकऱ्यांना स्वतः

घरबसल्या स्वताच्या मोबाईल वरून आपल्या पिकांची नोंद व बांधावरील झाडे व पडीत जमीन नोंद हे सर्व कामे online

मोबाईल वरून होणार आहे, या मध्ये शेतकऱ्यांनी घरबसल्या पिकांची नोंद केली तर काही शेतकरी त्यांच्याकडे मोबाईल,किंवा

इंटरनेट नसल्यामुळे व पुरेसे त्यामध्ये ज्ञान नस्ल्यामुळे शेतकरी अजून ई पिक पाहणी पासून वंचित आहे, तर यामध्ये शेतकऱ्यांना 2 वेळा मुदत देखील वाढवून देण्यात आली होती, 

ई-पिक पाहणी शेवटची मुदत किती ?

आता शेतकऱ्यांना पिकांची व झाडाचे नाव नोंद करण्यासाठी शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२१ आहे तर शेतकऱ्यांच्या

मनामध्ये एक प्रश्न पडला असेल कि आता आम्ही तर ई पिक पाहणी केली नाही तर आता काय होणार ? 7/12 कोरा तर नाही ना

राहणार ? (E-Pik Pahani Nahi keli 7/12 Kora) असे प्रश्न मनामध्ये येत असतील तर याच प्रश्नाचे उत्तर या लेखां मध्ये मिळणार आहे, तर हा लेख संपूर्ण पहा. अश्याच योजना व माहितीसाठी आपला WhatsApp शेतकरी ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा :- जॉईन येथे व्हा

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने ई-पीक पाहणी कार्यकम राबवण्यास सुरु केले होते,या कार्यक्रम अंतर्गत शेतकरी

स्वतः आपल्या शेतातील पिके व बांधावरील झाडांची नोंद आपण  आपल्या 7/12 वर online नोंद करू शकत आहे.

ई पिक पाहणी उपक्रमांतर्गत खरीप हंगाम पिकांची नोंद 14 ऑक्टोबर मुदत देण्यात आली होती, त्यानंतर मुदत वाढून 30

ऑक्टोबर 2021 करण्यात आली आहे, वरील संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारच्या ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास सर जगताप यांनी माहिती दिली आहे.

रब्बी हंगाम ई पिक पाहणी कधी ?      

रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी शेतकरी 16 ऑक्टोबर 2021 पासून करू शकतात.अशी माहिती श्री जगताप यांनी दिली आहे, तर जसे रब्बी लागवड झाली कि लगेच पिकांची नोंद करून घ्या.

ई पिक पाहणी न केल्यास काय होणार ? 

शेतकरी काही तांत्रिक किंवा इतर जसे मोबाईल,इंटरनेट,व पुरेसे ज्ञान नसल्यामुळे ई-पिक पाहणी न करू शकलेल्या अश्या

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहील का ? याच उत्तर तर अश्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार नाही, व ना कोणत्या

शेतकरी योजना ना पीकविमा योजनापासून वंचित ठेवलं जाणार नाही, संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारच्या ई-फेरफार प्रकल्पाचे

राज्य समन्वयक रामदास सर जगताप यांनी माहिती दिली आहे.

ई- पिक पाहणी म्हणजे काय ? 

शेतकऱ्यांना स्वताच्या बांधावरून शेतातील पिक व बांधावरील झाडांची नोंद  आपल्या 7/12 वर नोंदवण्यासाठी हा उपक्रम

राज्य सरकार द्वारे राबवण्यात येत आहे, यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके,व पडीत जमीन, व बांधावरील झाडे हे

7/12 वर लावण्यासाठी (नोंद) करण्यासाठी खास शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे.

ई-पिक पाहणी अडचणी असेल तक्रार ? 

सर्व साधारण शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करताना काही अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी त्या अडचणी दूर करण्यसाठी तक्रार

निवारण करण्यासाठी राज्य सरकार ने हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे हेल्पलाईन नंबर:– ०२०२५७१२७१२ तक्रार असेल

आपली काही समस्या असेल तर अआप्न येथे नोंदवू शकता व समस्या सोडवू पण शकता. 

ई-पिक पाहणीचा फायदा काय ? 

ई- पिक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना होणारा फायदा पुढील प्रमाणे :-

  1. शेतकऱ्यांच्या पिकांची संपूर्ण माहितीची नोंद 7/12 वर हि अचूक होणार आहे 
  2. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व लाभ घेण्यासाठी सोपं होणार आहे 
  3. सध्या कोणत्या हंगामात शेतात कोण पिक होत हे समजून येणार आहे 

शेतकऱ्यांनी केलेल्या ई-पीक पाहणी केलेल्या पिकांची माहिती थेट गावावातील तलाठी यांच्याकडे येथे, पडताळणी करून ती

सातबारा वर नमूद केली जाते, त्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा म्हणून 7/12 व 8 अ उतारा आता आपण पंतप्रधान पिक

विमा योजना आधारभूत किंमतीवर धान,मक्का खरेदी,व बँकासाठी खरप व रब्बी पिक कर्ज मंजुरीसाठी, कापूस खरेदी, अश्या

सर्व विभागास हा सातबारा online पाठवता व सातबारा अपडेट असल्यावर सर्व योजनांचा लाभ घेता येतो.

ई-पिक पाहणी कशी करावी ?

ई-पिक पाहणी करण्यासाठी आपल्याकडे (Android smart Phone) आवश्यक आहे, त्यानंतर आपण ई-पिक पाहणी करू शकतात, आता ई- पिक पाहणी कशी करावी त्यासाठी हा:- video येथे पहा  

ठिबक, तुषार सिंचन अनुदान योजना 

शेतकऱ्यांना मोठी घोषणा आता शेतकऱ्यांना 80% टक्के अनुदान योजना 2021 सुरु झाली आहे तर आता या शेतकऱ्यांना 80% टक्के अनुदान संपूर्ण माहिती:- येथे पहा 

Leave a Comment