Nuksan Bharpai List 2021 | नुकसान भरपाई यादी आली हेक्टरी 20 हजार रु. लगेच पहा

Nuksan Bharpai List 2021 | नुकसान भरपाई यादी आली हेक्टरी 20 हजार रु. लगेच पहा

नुकसान भरपाई यादी डाउनलोड कशी करावी

नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेले आहे तर यामध्ये कोणते कोणत्या जिल्ह्यासाठीची नुकसान भरपाई यादी आहेत ही जाहीर करण्यात आलेल्या आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्‍टरी या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे याची यादी आपल्याला कशी पाहता येणार आहे आपण आपल्या गावांची यादी मधील नाव कसं पाहता येणार आहे की संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 

आपल्याला माहीतच असेल की राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले त्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे यामध्ये जिरायती पिकांसाठी 10 हजार रु. बागायती पिकांसाठी हेक्‍टरी 15 हजार रुपये बाहूवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 25 हजार अशी मदत जाहीर केली आहे (ही मदत 2 हेक्टर क्षेत्रासाठी लागू राहील)

औरंगाबाद नुकसान भरपाई यादी 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी जाहीर

करण्यात आलेली आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील

सोयगाव तालुक्यातील सर्व गावांची नुकसान भरपाई

यादी आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे यादी

पाहण्यासाठी आपण aurangabad.gov.in या

संकेतस्थळ वरती गेल्यानंतर मराठी लैंग्वेज सिलेक्ट

केल्यानंतर दस्तावेज या वरती जाऊन आपण त्या

ठिकाणी नुकसान भरपाई यादी पाहू शकता

नांदेड नुकसान भरपाई यादी 2021

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जी अतिवृष्टी

नुकसान भरपाई यादी आहे हे जाहीर करण्यात आलेले

आहे यामध्ये भोकर तालुक्याची यादी प्रकाशित

करण्यात आली असून भोकर तालुक्यातील सर्वच

गावांची यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे आपण

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असेल तर आपण ही यादी

डाऊनलोड करू शकता त्याचबरोबर यादी कसे

डाउनलोड करायचे आहे, आपल्याला किती मदत

मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्याला

आपल्या जिल्ह्याच्या संकेत स्थळ अर्थातच

nanded.gov.in या संकेतस्थळावर आल्यानंतर

मराठी लैंग्वेज सिलेक्ट करायचे मराठी लैंग्वेज सिलेक्ट

केल्यानंतर आपल्याला दस्तऐवज यावर ती क्लिक

करुन आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई भोकर

तालुक्याची यादी आपण डाऊनलोड करू शकता यादी

डाऊनलोड झाल्यानंतर आपण बागायती क्षेत्र किती

नुकसान दाखवलेला आहे.

 

नुकसान भरपाई काय हेक्टरी मिळणार

जिरायती किती नुकसान दाखवलेले 75 टक्के रक्कम मध्ये आपल्याला किती वितरित करण्यात येणार आहे, उर्वरित 25 टक्के रक्कम किती आहे ही संपूर्ण माहिती आपण या यादीमध्ये पाहू शकता तसेच औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याचे यादी प्रकाशित करण्यात आलेले आहेत उर्वरित जिल्ह्यांची यादी त्याचबरोबर औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांची यादी अजूनही प्रकाशित करण्यात आलेले नाही जशी याद्या प्रकाशित करण्यात येईल आपल्याला कळविण्यात येईल त्याचबरोबर या याद्या औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याची यादी डाऊनलोड कसे करायचे आहेत त्या साठीचा व्हिडिओ आपण बनवला तो व्हिडिओ आपण पाहू शकता आणि यादी डाऊनलोड करू शकता.

नुकसान भरपाई किती मिळणार ?

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही शेत पिकांचं नुकसान किती दाखवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ती मदत कशी असणार आहे ही यादी जी आहेत नुकसानभरपाईचे यावर ती आपल्याला देण्यात आलेली आहे जसे दोन हेक्‍टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे तर दोन हेक्टर साठी 20 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेले आहे, यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे त्यावरती शेत पिकाचे किती नुकसान आहे यावर नुकसान भरपाई ही ठरवण्यात आलेले आहे (Nuksan Bharpai List 2021) तरी या ठिकाणी आपलं नुकसान किती दाखवलेला आहे हे तलाठी आणि त्याचबरोबर कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील यांनी जे पंचनामे नुसार केलेला आहे त्यानुसार आपल्याला नुकसानभरपाई मिळणार आहे ही प्रतिके आहेत बागायतीसाठी पंधरा हजार रुपये आहे तर ही रक्कम जे आहे ते ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झालेला नाही तरी पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे त्यानुसार आपल्या तर 50 टक्के नुकसान झालेला असेल तर त्यानुसार आपल्याला पहिली दिली जाणार आहे.


📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना सुरू :- येथे पहा

Leave a Comment