E-Shram Card Online Apply | शेतकरी व शेतमजुरांना 2 लाख रुपये विमा मिळणार
E-Shram Card Self Registration Online Apply
नमस्कार सर्वांना, आजच्या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी व शेतमजुरांसाठी केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचे आणि मोठी योजना
सुरु केली आहे तर शेतकऱ्यांना व शेतमजुरांना दोन लाख रुपये पर्यंत जो अपघात विमा आहे हा दिल्या जाणार आहे तर नेमकी
ही योजना काय आहेत कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि त्याच बरोबर कोणत्या शेतमजुरांना या
योजनेचा लाभ घेता येणार आहे की संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत
ई श्रमिक कार्ड कसे बनवायचे
सर्वप्रथम मित्रांनो या योजनेत साठी आपल्याला अर्ज अर्थातच ऑनलाईन अर्ज कसे करता येणार आहे त्यासाठी पात्रता नेमक
काय आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत त्याचबरोबर या योजनेत कोणते शेतकरी अपात्र आहेत कोणते शेतमजुरी हे
अपात्र ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत योजनाही देशातील सर्वच शेतकऱ्यांसाठी व जे असंघटित कामगार व शेतमजूर
आहे यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये कोणताही व्यक्ती जो शेतामध्ये कोणते प्रकारचं काम करतो त्या
मजुरांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर जे शेतकरी व मजूर नोंदणी करतील त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती
विमा मिळणार आहे.
E-Shram पात्र लाभार्थी
- वय 16-59 वर्षे असावे
- आयकर भरणारा नसावा
- EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत
- असंघटित कामगार श्रेणीमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे
Who are eligible For E-Shram Scheme
सध्या केंद्र सरकारने लहान आणि सीमांत शेतकरी, इमारत आणि बांधकाम कामगार, नाई, दूध उत्पादक शेतकरी, लेदर
कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, स्थलांतरित कामगार, विणकर, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षा ओढणारे, ऑटो चालक, घरगुती कामे
करणाऱ्या महिलांसाठी , सुतार, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, प्लंबर, सेरीकल्चर कामगार, शेतमजूर, मीठ कामगार, सुतार
कामगार, वीटभट्ट्या आणि दगडखाणीतील कामगार, सामान्य सेवा केंद्रे, मच्छीमार कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, जे
पशुपालनात गुंतलेले आहेत, सॉ मिलमध्ये कामगार, रस्त्यावर विक्रेते, बीडी लाटणे सुईणी, एमएनजीआरजीए कामगार लेबलिंग
आणि पॅकिंग, घरगुती कामगार, भाजी विक्री करणारे इत्यादी सर्वासाठी श्रमिक कार्ड योजना काढली आहे त्यामुळे सरकारी
दफ्तरी अश्या असंघटित कामगाराची नोंद होणार आहे त्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ milnar aahe.
E-Shram Not Eligible
- संघटित क्षेत्रात गुंतलेला कोणीही
- संघटित क्षेत्रात खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांचा समावेश असतो ज्यांना नियमित पगार, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीच्या रूपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ मिळतात.
- This Video Creditd By:- Marathi Corner
E-Shram Card Registration Documents
- आधार क्रमांक वापरुन अनिवार्य ई केवायसी
- ओटीपी
- फिंगर प्रिंट
- सक्रिय बँक खाते
- सक्रिय मोबाइल नंबर
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पर्यायी)
- व्यवसाय प्रमाणपत्र (पर्यायी)
- कौशल्य प्रमाणपत्र (पर्यायी)
- शिक्षण प्रमाणपत्र (पर्यायी)
📢 80% Audanavar Thibak,tushar sinchan yojana :- Click Here
📢 90% Shetila Tar Kumpan Yojana :- Click Here