Shetatle Anudan Yojana Online Form | शेततळे 50% अनुदान योजना अर्ज सुरू
शेततळे अनुदान योजना 2022
नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना राज्य सरकारने राबवण्यास सुरुवात केली आहे या योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजची या योजनेमध्ये शेतकऱ्यांना साठी वैयक्तिक शेततळे अनुदान योजना ही राज्य सरकारने सुरू केली आहे तर या योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे शेतकऱ्यांना मिळणार आहे वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी अनुदान शासनाकडून किती दिले जाणार आहे त्यामध्ये इनलेट आणि आवडले तर किती अनुदान असेल आणि आवडले तरी किती अनुदान असेल किती बाय किती ला किती अनुदान असेल आणि त्याचबरोबर वैयक्तिक शेततळे साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे (Shetatle Anudan Yojana Online Form) त्यासाठी कागदपत्रे पात्रता अटी शर्ती काय आहे ती संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना
- या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येईल.
- वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तऐवज पहा.
- विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तऐवज पहा.
- बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके)
वैयक्तिक शेततळे योजना कागदपत्रे
- ७/१२ प्रमाणपत्र
- ८-ए प्रमाणपत्र
- खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
- केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- हमीपत्र
- पूर्वसंमती पत्र
शेततळे,पीव्हीसी पाईप अनुदान किती ?
वैयक्तिक शेततळे पीव्हीसी पाईप इतर घटकांकरिता अनुदान किती आहे व ते अनुदान किती बाय किती साठी किती असणार आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ आपण पाहू शकता :- येथे पहा पीडीएफ
शेततळे साठी अर्ज कसा करावा ?
वैयक्तिक शेततळे पंप असंच पिऊसी पाईप विविध कृषी अवजारे या साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा त्या साठी कागदपत्रे अपलोड कशी करावीत संपूर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता 👇
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलीचा अधिकार किती असतो :- येथे पहा
📢 40+2 शेळीपालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा