Kadba Kutti Machine Yojana : नमस्कार राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना जनावरांना चारा व अन्य खाद्य हे बारीक कट करून जनावरांना दिल्यासती चारा योग्यरीतीने खातात. व शेतकऱ्यांचा त्यामध्ये मोठा फायदा होतो.
Kadba Kutti Machine Yojana
तरी या लेखामध्ये आपण जिल्हा परिषद अनुदान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या. (Kadba Kutti Machine Yojana) कडबा कुट्टी मशीन या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिलं जातं. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.
कडबा कुट्टी योजना कागदपत्रे
- आधार कार्ड पुढची बाजु
- आधार कार्ड मागची बाजु
- घरगुती वीज जोडणी बिल
- ७/१२ प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- नमुना ८ अ
सदर योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या
ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करा