Monsoon in Maharashtra 2022 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधव शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं हवामान अंदाज समोर येत आहे. हवामान विभागाचा अंदाज चूकणार मान्सूनचा खोळंबा पावसाला होणार मोठा विलंब.
तर शेतकरी बंधूंनो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनला ब्रेक म्हणजेच पावसाला विलंब होणार आहे. तर पाऊस राज्यामध्ये कधी येऊ शकतो मान्सून कधी दाखल होणार आहे. संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊ या संपूर्ण वाचा.
Monsoon in Maharashtra 2022
मान्सून देशात दाखल होण्यास आता विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मान्सून श्रीलंकेच्या खोळंबला आहे. त्यामुळे 27 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार. हा हवामान विभागाचा अंदाज घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मानसून अजूनही श्रीलंकेत असल्याचं मान्सून उशीरा पर्यंत भारतात पोहोचणार असे अपडेट समोर येत आहेत. मुंबई तो मान्सूनपूर्व पाऊस होता कारण मान्सून गेल्या तीन दिवसांपासून श्रीलंकेच्या किनारपट्टी परिसरात आहेत.
मान्सून कधी दाखल होणार
त्यामुळे मान्सून भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज चुकण्याची शक्यता झाली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर कोकण मार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात पोहोचेल.
तरीही यंदाचा मान्सून सकारात्मक राहणार आहे. या वेळेच्या अधिक देशात दाखल होणार आहे. आणि त्या अर्थी यंदा पाऊस चांगला जाणार आहे. तर अशा प्रकारे हा हवामान अंदाज होता.
👉👉पंजाब डख यांची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈
📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा