Toilet Scheme List Maharashtra | नवीन शौचालय यादी आली पहा यादीत आपलं नाव मिळतील 12 हजार रु.

Toilet Scheme List Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये ग्रामीण शौचालय योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शौचालयांसाठी अनुदान देण्यात येतं. आणि अनुदान आपल्याला आपल्या मोबाईलवरून कसं पाहायचा.

म्हणजेच आपल्या गावातील कोणत्या लाभार्थ्यांना शौचालयांसाठी अनुदान देण्यात आलेला आहे. हे आपल्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा लेख संपूर्ण वाचा. यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे.

Toilet Scheme List Maharashtra

तरा शासनाने शौचालय यादी 2020- 2021-22 याकरिता च्या याद्या आहेत पोर्टल वर अपलोड आहेत. तरी यादी आपल्याला पाहण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

या वेबसाईटवर की आपण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आणि गुजरात या राज्यांच्या याद्या पाहू शकता. आपल्याला शौचालयची यादी पाण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

अधिकृत वेबसाइटची लिंक आपण वरती दिलेली आहे. आपल्याला वेबसाइट ओपन झाल्यानंतर आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, इत्यादी माहिती टाकून सबमिट करायचा आहे.

शौचालय यादी कशी पहावी

त्यानंतर आपल्याला वरील दुव्यावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर आपल्यासमोर एक विंडो उघडेल आपल्याला परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर आपल्या गावाची टॉयलेट यादी आपल्यासमोर ओपन होणार आहे.

ज्यामध्ये आपण आपले नाव सहज तपासू शकता. तर या शौचालयाची यादी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पहायची असेल तर जाणून घ्यायचा असल्यास आपल्याला खाली दिलेला व्हिडिओ पहावा लागणार आहे.

शौचालय बांधकाम योजना यादी कशी पहावी 

ग्रामीण शौचालय बांधकाम योजना भारत सरकारने सुरू केली आहे. योजनेंतर्गत सर्व निम्न वर्गीय कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये आर्थिक मदत केली जात आहे.

आणि ज्यामुळे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य लक्षात घेऊन ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. तर अशाप्रकारे आपण शौचालय यादी आपल्या मोबाईलवर पाहू शकता. त्यात आपलं नाव आहे की नाही हे सुद्धा चेक करू शकता.

येथे चेक करा शौचालय यादीत तुमच नाव आहे का ? ऑनलाईन लगेच चेक करा


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment