google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Gold Rate Today 24k | सोन्याचे भाव 2022 | आजचे सोन्याचे चालू भाव, दरात मोठी वाढ स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Gold Rate Today 24k | सोन्याचे भाव 2022 | आजचे सोन्याचे चालू भाव, दरात मोठी वाढ

Today Gold Rate 22kt

Gold Rate Today 24k :- सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचा दर झाला कमी, तर आजच्या लेखात जाणून घेऊया की कोणत्या सोन्याच्या दरात म्हणजेच 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरात किती भाव हा वाढ झालेले आहे.

दहा ग्रॅम सोन्याची किंमत आज आपण पाहिले तर 47 हजार 960 रुपये असून मागील ट्रेडमध्ये किंमत 47 हजार 700 रुपये होते. तर आता प्रति 10 ग्रॅम वर बंद झालेले आहेत. आणि गुड रिटर्न्स या वेबसाईटच्या माहितीनुसार चांदी 61 हजार रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Gold Rate Today 24k

उत्पादन शुल्क आणि राज्य करा आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिने चे किमती भारतभर बदलत असतात. हे देखील सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

आजचा सोन्याचा बाजार भाव काय आहे ?. हे देखील जाणून घेऊया तर गुड रिटर्न्स वेबसाईटच्या माध्यमातून मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 47 हजार 960 रुपये एवढी आहे. तर मुंबईमध्येच 24 कॅरेट सोन्याचे किमतीत 52 हजार 320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

Aajcha Sonaycha Bhav Live

पुण्यात दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर आज रोजी 47 हजार 810 रुपये असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 370 रुपये. असेल तर नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 810 रुपये. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 370 रुपये इतका असणार आहे.

तसं नाशिक मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 810 तर प्रति 10 ग्रॅम. 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 370 रुपये आहेत आणि चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅम सदर 610 रुपये आहेत तर अशाप्रकारे आजचे काही सोन्याचे बाजार भाव आपण पाहिले आहेत.

Gold Rate Today 24k

हेही वाचा;  कापूस बियाणे 10 Top बियाणे जाणून घ्या संपूर्ण माहिती 

सोन्याची सुद्धता कशी तपासावी 

आता सोने ही शुद्धता आपल्याला कशी तपासता येणार आहे. हे देखील आपण या ठिकाणी पाहूयात शॉर्टकट मध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

त्याला आपण 24 कॅरेट शुद्ध असे देखील म्हणतो. 22 कॅरेट च्या शुद्ध सोन्यावर 916 असे लिहिलेले असते. तर 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 857 लिहिलेले असते तर 18 कॅरेट सोन्याच्या दरावर 750 लिहिलेले असते. तर 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 885 असे लिहिलेले असते.

त्याला आपण शुद्ध सोन्याचा दर आजचा देखील म्हणू शकतो. किंवा सोने कसे ओळखायचे असे आपण म्हणू शकतो. याचीही बाजार सोन्याचे दर होते नक्की आपल्या उपयोगी पडेल अशी आशा करतो हा लेख इतरांना नक्की शेअर करायचा आहे.

हेही वाचा; SBI होम loan जाणून घ्या कमी व्याजदर मध्ये 10 लाख लोन घ्या 


📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- जाणून घ्या येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top