Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar :- वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क असतो ? वडिलोपार्जित संपत्ती वर मुलींचा वारसा हक्क या विषयी ची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
ही दोन प्रकारची असते तर एक म्हणजे स्वतः कमवलेली आणि, दुसरी वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ती संपत्ती आपल्या वडील आजोबा किंवा पणजोबा कडून लाभलेली असते, त्याला वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतात.
Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar
जन्मानंतर मुलांचा आणि मुलींच्या त्यावर हक्क तयार होतो, वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांच्या बरोबरीचा वाटा असतो. म्हणजे जर एक कुटुंबात तीन मुलं असतील तर त्या तिन्ही मुलांना समान तीन हिस्से मिळतील.
तिसरी पिढी च्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातून समान वाटणी मिळेल, तसेच जवळपासची संपत्ती असेल आणि वडील आणि आई दोघांचा मृत्यू झाला असेल आणि त्यांना एक मुलगा आणि मुली तर या दोघांनाही या ठिकाणी समान वाटणी मिळेल.
वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क किती ?
समजा वडिलांचा मृत्यू झाला आणि आई हयात असेल व त्यांना दोन मुले व दोन मुली किंवा तीन मुले एक मुलगी असेल तर पत्नीला यामधून अर्धा हिस्सा मिळतो. म्हणजे पन्नास टक्के हिस्सा मिळणार आणि 50 टक्के हिस्सा हा दोन मुले असतील तर यांना 50% या ठिकाणी दिला जातो.
मुलांना अर्धा हिस्सा मिळतो ज्यामध्ये त्यांची समान वाटणी होते. तसेच जर वडिलोपार्जित संपत्ती असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यांना दुसरा विवाह केला तर दुसऱ्या पत्नीला त्या संपत्तीमध्ये किंवा त्या मालमत्तेमध्ये काहीही अधिकार मिळत नाही.
पण जर त्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना अपत्य झाले असतील तर त्यांना समान वाटणी होते. तर 2005 पुर्वीचा जो दिलेला वारसा हक्क कायदा आहेत 1956 सालचा त्या वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान अधिकार नव्हता.
वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क
सुधारणा करण्यात आली, व मुलांप्रमाणेच मुलींनाही संपत्तीत समान हक्क याठिकाणी प्राप्त झाला. तर हिंदू कुटुंबातील मुलगा हाच या व्यक्ती मानलं करता मानला जात होता. म्हणून 20 डिसेंबर 2004 पूर्वी वाटणी झाली असेल त्यात मुलीला वाटणी मिळणार नाही.
तसेच वाटणी आताही रद्द करता येणार नाही कारण त्यावेळेस कायद्यात तसे नियम या ठिकाणी लागू होते. व तिला भाऊ वडील,आई, तिचा हक्क नाकारू शकत नाही. मुलीच्या लग्नानंतर ही वडिलांची संपत्ती दावा करू शकते व हिस्सा मागू शकते.
मुलीने जर आंतरजातीय विवाह केला आहे आणि तिने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिचा वारसा हक्क नाकारता नाकारता येत असेल तर ते बेकायदेशीर आहे. वडिलांनी जलसंपत्ती स्वतः कमवली असेल तर आपल्या मुलींना हिस्सेदारी द्यायची की नाही वडिलांच्या मर्जीवर अवलंबून
आहे. त्यामध्ये मुलीलाही कोणताही अधिकार नाही किंवा ती मागणी करू शकत नाही, तिच्याकडे कायद्याने संपत्तीत हिस्सा घेण्याचा अधिकार नाही, परंतु वडिलांची स्वतः कमावलेली मालमत्ता आहे. त्यावर ती अधिकार नाही परंतु वडीलोपर्जित जमिन आहे.
त्यावर तीला समानतेचा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे 2005 च्या कायद्या नुसार लागू होते.
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना:- येथे पहा
📢 40+2 शेळी पालन योजना:- येथे पहा