Ration Card Free Led Bulb :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची योजना ही सुरू करण्यात आलेली होती. आणि राशन कार्ड सोबत मिळणार राशन सोबत आता आपल्याला एलईडी ब्लब हे पाच ब्लब दिले जाणार आहे.
नेमकी काय आहेत ? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे योजना व ही माहिती खरी आहे त्यामुळे लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Ration Card Free Led Bulb
एलईडी ब्लब या ब्लब खूप पसंती दिली जाते. कारणे तेजस्वी प्रकाश व याला कमी वीज सुद्धा लागते. त्यामुळे यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. आणि यामध्ये आता राशन कार्ड सोबत पाच एलइडी ब्लब सुद्धा देण्यात येणार आहे.
तरी या बाबतीत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याकडे राशन कार्ड असेल तर आपल्याला ब्लब मिळतील का याबाबत जाणून घेऊया. आणि ब्लब ही फ्री मध्ये आहेत की आपल्याकडून काही पैसे घेतले जाणार आहेत. हे सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत.
बाजारात एलईडी ब्लबची किंमत खूप जास्त प्रमाणात असते. आणि याचा विचार करता फक्त आपल्या एलईडी ब्लब दहा रुपयेला मिळणार आहे ही योजना आहेत. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 7 आणि 13 wt 5 ब्लब यामध्ये दिले जाणार आहे.
हेही वाचा; नवीन सोलर पंप योजना सुरु मिळणार ९५% अनुदान येथे पहा GR
Ration Card New Service
प्रत्येकी दहा रुपयांमध्ये मिळणार आहे. या सोबत या ब्लब वर तीन वर्षाची हमीही दिली जाणार आहेत. हा ब्लब कन्वर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या सरकारी कंपनीकडून दिला जाणार आहे. जिथे प्रत्येक कुटुंबाला दहा रूपये दराने पाच ब्लब दिले जाणार आहेत.
ग्राम उजाला हा CESL चा एक प्रमुख कार्यक्रम आहे, जो माननीय उर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी मार्च 2021 मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरू केला आहे.
हेही वाचा; या राशन कार्ड धारकांचे राशन कार्ड होणार बंद काय आहे शासनाचा निर्णय
राशन कार्डवर मोफत ब्लब योजना
ऊर्जा कार्यक्षम 7 वॅट आणि 13 वॅटचे एलईडी बल्ब INR च्या नाममात्र सेवा शुल्कावर वितरित केले जात आहेत. ग्रामीण भागात 60W आणि 100W चे इनॅन्डेन्सेंट बल्ब बदलण्यासाठी 10. कन्व्हर्जन्स ऊर्जा बचत उपकरणांवर सूट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्बन.
बाजारपेठेचा फायदा घेत आहे, ज्यामुळे ते ग्रामीण ग्राहकांसाठी परवडणारे आहेत. डिसेंबर 2021 मध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त, CESL ने एकाच दिवसात दहा लाख बल्ब वितरित केले. एका वर्षात दहा दशलक्ष किंवा एक कोटी बल्ब वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे.
येथे पहा शासनच्या वेबसाईट वर अधिकृत माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती