Land Purchase Anudan Scheme | या लाभार्थ्यांना शेत जमीन खरेदी करिता 20 लाख रु. अनुदान पहा जीआर

Land Purchase Anudan Scheme :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतजमीन अनुदान योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. 100% टक्के अनुदानावर या लाभार्थ्यांना शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिलं जात. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. जाणून घ्या कोणते लाभार्थ्यांना शेत जमीन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती तसेच या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात पात्रता काय आहे. याबाबत आणखी माहिती जाणून घेऊया.

Land Purchase Anudan Scheme
Land Purchase Anudan Scheme

Land Purchase Anudan Scheme

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना ही योजना सुरू करून यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते.

यामध्ये चार एकर कोरडवाहू साठी 20 लाख रुपये तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या रकमेवर तब्बल शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेत जमीन खरेदी अनुदान योजना 

राज्यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या नावाने योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि चार एकर कोरडवाहू जमीन प्रत्येकी तीन लाख रुपये.

दोन एकर बागायती जमीन करिता राज्यात कुठेही उपलब्ध होत नाही. या शिवाय पूर्वी योजनेत लाभार्थ्यांला सामाजिक न्याय विभागाकडून 50 टक्के अनुदान तर पन्नास टक्के कर्ज ही योजना होती. मात्र कमी किमतीने शेतजमीन दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे.

त्यामुळे ही योजना चांगली असून घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजनेला अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध ठिकाणांपैकी 95 टक्के भूमिहीन अल्पभूधारक आहेत. अशासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

Gold Price Today Live

येथे पहा जमीन खरेदी अनुदान योजना जीआर pdf

जमीन खरेदी करिता अनुदान योजना 

आता 100% टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तर याबाबत जर कोणी पाहिला तरी एकूण कोरडवाहूसाठी चार एकर कोरडवाहू जमिनीसाठी प्रत्येक तर पाच लाख रुपये प्रमाणे असे एकूण वीस लाख रुपये.

आठ लाख रुपये प्रति एकर प्रमाणे दोन एकर बागायती शेत जमीन खरेदीसाठी सोळा लाख रुपये. अनुदान देण्यात येणार आहे. तर भूमीला भरण्याच्या खऱ्या अर्थाने हा विकास होईल या भोवती महत्वाची अशी योजना आहे. या योजनेचे कागदपत्रे, पात्रता, व इतर संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊ शकता. अर्ज नमुना सुद्धा देखील खाली देण्यात आलेला आहे.

Land Iurchase Anudan Scheme

येथे पहा अर्ज नमुना pdf पहा शेत जमीन अनुदान अर्ज येथे पहा 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment