Pm Awas Online Apply :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू झालेले आहेत.
Pm Awas Online Apply
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे कोणकोणती लागतात, व त्यासाठीची पात्रता काय असावी ?. या संदर्भात माहिती पाहणार आहोत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया कशी आहे. ही देखील सविस्तर माहिती लेखातून जाणून घेऊया लेख संपूर्ण वाचायचा आहे. व इतरांना शेअर करायचा आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ ?
कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधा सह पक्की घरी उपलब्ध करून देण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुले दिली जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कोण आहेत. यासाठी आवश्यकता काय आहेत ?.
हे पुढे जाणून घेऊया तर सर्वात प्रथम बेगर कुटुंबे किंवा शून्य, एक किंवा दोन खोल्या असलेल्या कच्च्या घरात राहणारी कुटुंबे यास पात्र असतात. 19 ते 59 वयोगटातील पुरुष नसलेली कुटुंबे म्हणजेच त्या घरात पुरुष नसेल असलेली कुटुंबे.
घरकुल आवास योजना महाराष्ट्र
कोणतीही साक्षर व्यक्ती नसलेले कुटुंबीयांची किमान वय 25 वर्षे, तसेच अपंग सदस्य नसलेली कुटुंबे. शारीरिक दृष्ट्या अपंग सदस्य नसलेली कुटुंबे. कुटुंबाकडे यापुढे जमीन नाही आणि ते अनौपचारिक श्रमातून पैसे कमवतात असे लाभार्थी.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विविध अल्पसंख्यांक प्रवर्गातील कुटुंबे. ज्या कुटुंबाकडे कोणतीही मोटर चालवलेले वाहने नाही, शेती उपकरणे किंवा मासेमारींना नौका नाहीत. किंवा 50 हजार किंवा त्याहून अधिक रक्केमच किसान क्रेडिट कार्ड असलेल्या व्यक्ती.
सरकारी नोकर नसलेली कुटुंबे, किंवा ज्यांचे उत्पन्न 10 हजार किंवा त्याहून अधिक ज्या व्यक्ती यापुढे आयकारांसह कोणत्याही व्यावसायिक कर भरणार नाहीत. अशी लाभार्थी यास पात्र असतात.
हेही वाचा; कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर
प्रधानमंत्री घरकुल योजना कागदपत्रे
सर्वप्रथम अंतर्गत आधार कार्ड, अर्जदारांची बँक खाते ची माहिती जसे बँक खाते पासबुक इत्यादी. अर्जदारांच्या वतीने आधार वापरण्याची परवानगी देणारे संमतीचे दस्तवेज. वेतन प्रमाणपत्र आणि उत्पन्न चा पुरवा, मनरेगा नोंदणीकृत लाभार्थी जॉब कार्ड क्रमांक.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास अर्जदारांचा स्वच्छ भारत मिशन क्रमांक वांशिक गट प्रमाणपत्र. गृहनिर्माण संस्थेकडून NOC, अर्जदार किंवा कोणतेही नातेवाईक पक्या घराचा मालक असल्यास उल्लेख असलेले शपथपत्र अशी कागदपत्रे. आपल्याला लागणार आहेत.
हेही वाचा; कापूस बोंड अळी नियंत्रण पहा माहिती 100% होणार फायदा
प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म
तर यासाठी ऑनलाइन अर्ज (फॉर्म) नेमका कसा करावा. त्यासाठी खाली देण्यात आलेला प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा. त्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला आहे तो व्हिडिओ लगेच पाहून घ्या.
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा