Cotton Rate in Maharashtra | यंदा ही कापसाला सोन्याचा भाव पहा कसा असेल भाव आणि आताच विक्री नियोजन करा

Cotton Rate in Maharashtra :- नमस्कार सर्वांना. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. तर यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव तर यामागचे नेमके कारण काय आहेत ?, कापसाला यंदा एवढा भाव काय मिळणार आहेत ?. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर खास करून शेतकरी बांधवांसाठी अपडेट आपण घेऊन आलेला आहे. तरी अपडेट आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायचं. आणि आपल्या हा लेख संपूर्ण वाचायचा आहे, तर हा लेख सुरू करूया.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Cotton Rate in Maharashtra

तर गतवर्षी घेतलेल्या कापूस उत्पादनाचा परिणाम यंदाही जाणवत आहे. आणि गेल्या हंगामामध्ये कापसाला 13 हजार ते 14 हजार पर्यंत बाजार भाव मिळाला होता. आणि आता देशामध्ये नगण्य कापूस शिल्लक आहे. त्यामुळे आता यंदाही कापसाला भाव राहील अशी एक अंदाज आहे. तरी याबाबत नेमका अपडेट काय आहेत हे पाहूया. तर कापसाचा दर हा जास्त राहण्याचं कारण यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यानुसार सोयाबीन पाठोपाठ कापसे जे लागवड राज्यात झाली आहे. आणि सोयाबीन क्षेत्र 43 लाख हेक्टर वर आहे. आणि त्या खालोखाल कापसाने क्षेत्र वापले आहे.

Cotton Rate in Maharashtra
Cotton Rate in Maharashtra

यंदा कापूस भाव कसा राहील ?

त्यामुळे वाढलेल्या क्षेत्रानुसार उत्पादन वाढवून दर घटतील असे तुम्हाला वाटत असेल ?, पण यातही कापसाचे दर कायमच राहणार आहे ?, तर या मागचे कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे नक्की हा लेख आपल्याला शेवटपर्यंत वाचायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो आपल्याला माहितीच आहे की यंदा देखील सुरुवातीला पावसाने थोडी उशिरा हजेरी लावली त्यानंतर जोरदार पाऊस असल्यामुळे अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेले आहे.

कापूस बाजार भाव आजचा 

त्यामुळे यंदा कापूस क्षेत्र वाढून ही कापसाला सोन्याचा दर राहणार असा अंदाज आहे. आणि बरोबरच कापसाचा साठा हा मर्यादित आहे. तर गेल्या वर्षी घडलेल्या कापूस उत्पादनामध्ये यंदाही त्याचा परिणाम थेट जाणवत आहे. आपल्याला 13 हजार रुपये पर्यंत बाजार भाव कापसाला मिळाला आहे. तर अशा असतानाच आता तर भविष्यात कापसाचे आहेत. वाढली जाणार असल्याचे जाणकारांची मत आहे. तर मात्र सर्वत्रच अशी निर्माण झाल्याने गरजेपुरताच कापूस खरेदी केला जाऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी विक्रमी दर मिळाला असताना तेच दर आधी टिकून आहेत.

Cotton Rate in Maharashtra

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड योजनेची माहिती 

Cotton Rate Maharashta Live

त्यांनाही अधिकच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली. तर कापसाचे दर तेजीतच राहिला अशी असा अंदाज देखील एक व्यक्त करण्यात आलेला आहे. तर यंदाही कापसाची सुरुवात सात हजार पासून पुढे आहे. तर गतवर्षी असे सुरुवात झाली होती. मात्र उत्पादन घडल्याने दर वाढतील असे शेतकऱ्यांचा अंदाज होता. अखेरचा अंदाज हंगामाच्या अंतिम टप्प्यात म्हणजे शेवटी शेवटी शेतकरी बांधवांना कापसाला 13000 ते 14 हजार रुपये चा दर मिळाला होता परंतु यंदाही कापसाला एवढाच भाव राहील. असे एक या ठिकाणी अपडेट आहे. आणि सुरुवातीला कापूस हा सात हजार रुपये पासूनच या ठिकाणी विक्री केला जाईल किंवा खरेदी केला जाणार आहे. असे एक अपडेट आहे तरी नक्की अपडेट आपल्या उपयोगी पडणार आहे. अशी एक आशा करतो धन्यवाद.

Cotton Rate in Maharashtra

सोलर पंप 3hp ते 7.5 hp ९५% अनुदान येथे भरा फॉर्म  


📢 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन करिता 4700 कोटी रु. मंजूर येथे पहा हे अपडेट :- येथे क्लिक करा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment