Rooftop Solar Panel Yojana | Rooftop Solar | घरावरील सोलर योजना सुरु एवढे मिळेल अनुदान पहा % खरी माहिती

Rooftop Solar Panel Yojana :- नमस्कार सर्वांना. राज्यातील सर्वच नागरिकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाची अशी योजना सुरू केलेली आहे. आणि ती योजना म्हणजे रुफटॉप सोलर योजना. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सोलर पॅनल दिले जाते. सोलर पॅनलवरून आपण आता वीज बचत करू शकता. कायमची वीज बिलपासून सुटका या ठिकाणी करू शकतात. तर ही शासनाचे महत्त्वकांशाची योजना आहे.

या योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील जी अधिकची माहिती आहेत ही आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचा, आणि आपले इतर बांधवांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याबाबतची माहिती समजून येईल.

Rooftop Solar Panel Yojana

Rooftop Solar Panel Yojana

आपण सोलर पॅनल लावल्यानंतर आपल्याला 20 ते 25 वर्षांसाठी वीज पुरेल एवढं आपल्याला सोलर पॅनल अंतर्गत वीज ही मिळते. तर आपण आपल्या घराच्या छतावर ही योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि यामध्ये 30 ते 50% नी आपलं जे वीज आहे विजेचे बिल आहे, खर्च आहे हा आपण कमी करू शकता. तर रुफटॉप सोलरसाठी आपल्याला ४०% टक्के अनुदान दिल जात. हे तीन किलो वॅट पर्यंत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दहा किलो वॅट पर्यंत आपण जर घेतलं तर आपल्याला 20% अनुदान या रुफटॉप योजनेअंतर्गत दिला जातो.

रुफटॉप सोलर अनुदान योजना 

आधीकच्या माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि अधिक माहिती जाणून घेऊ शकता. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीला आपल्याला पाहायची आहे. Rooftop सोलर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला rooftop सोलरच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तर यासाठी आधीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची, असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती जाऊन आपण अधिक माहिती जाणून घ्यावी.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment