Best Milk Buffalo in India :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आहे. आज आपण अशा म्हशींच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत. या मशीनचा आपण व्यवसाय करून 700 ते 1300 लिटर दुध उत्पादन घेऊ शकता. तर अशा कोणत्या जाती आहेत, याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आपल्या जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा.
Best Milk Buffalo in India
सुरती म्हैस याविषयी माहिती पाहूया. तर म्हशीची ही जात मुख्यतः गुजरात मध्ये खेडा आणि बडोदा या जिल्ह्यामध्ये पाळली जाते. म्हैस मध्यम आकाराची असून तिचा रंग चांदीचा, राखडी, आणि काळा रंगाचा आहे. तर सुरती म्हशीची टोकदार धड आणि लांब डोके तिला इतर म्हशी पेक्षा वेगळी ही या कारणाने दिसते. तर संशोधनानुसार सुरती जातीच्या म्हशींच्या दुधात 8 ते 12 टक्के फॅटचे प्रमाण आढळते.
आणि हे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सुरती म्हशी प्रति व्यातामध्ये 900 ते 1300 लिटर दूध ही देते. ज्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांना यामधून चांगलंच नफा मिळतो. याचा अर्थ एका व्याता मध्ये 900 ते 1300 लिटर पर्यंत दूध आपल्याला एका व्यतामध्ये हे मिळतं. तर ही नक्की आपल्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी फायद्याचे आहेत.
भारतातील सर्वोत्तम दूध देणारी म्हैस
चिल्का म्हैस :- तर देशातील अनेक भागात खारट भागात आढळणारे या म्हशीला देशी म्हशी देखील म्हणतात. ही म्हैस तिच्या माध्यमातून 500 ते 600 लिटर दूध उत्पादन देऊ शकते. याची सर्वांनी देखील नोंद घ्यायची आहे. तोडा म्हैस भारतातील निलगिरी पर्वतामध्ये आढळते. परंतु म्हैस दूध तामिळनाडूच्या बहुतांश भागांमध्ये आढळते. तर आदिवासी कुळावरून हे नाव या ठिकाणी पडलेले आहेत. तर टाडा म्हशीला केसांचा कोट दात असतो. आणि दूध सुमारे 8% फॅट असते. म्हशीचे दूध उत्पादनाची क्षमता 500 ते 600 लिटर प्रति आहे. बजेट आणि दूध उत्पादनाच्या दृष्टीने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
मेहसाणा म्हैस विषयी माहिती
म्हैस नावाप्रमाणेच ही म्हैस आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील ही जात आणि महाराष्ट्रातील अनेक भागात या जातीच्या म्हैस पासून चांगल्या प्रमाणात दूध उत्पादन आता घेत आहेत. तर मुराह म्हशीच्या तुलनेत मेहसाणा म्हैस आधिक चप्पळ आणि शरीराच्या आकाराही हिचा अधिक असतो. तर काळ्या तपकिरी रंगाची म्हशीचे वजन कमी असते.
परंतु 1200 ते 1500 लिटर दूध या ठिकाणी देऊ शकते. तर मेहसणा म्हैस आकाराच्या मुख्य शिंगासाठी ओळखले जाते. अशा प्रकारच्या आपण या ठिकाणी चार म्हशी विषयी माहिती या ठिकाणी पाहिलेल्या आहे.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ