Cotton Market Price :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अशी माहिती आहे. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कापूस हा मालामाल करणार तर कापसाच्या सुरुवातीलाच 16 हजार रुपयांचा भाव या ठिकाणी मिळाला आहे. हा नवीन कापसाला भाव आहे ?.
कोणत्या बाजारामध्ये किंवा कोणत्या व्यापाऱ्याने 16 हजार रुपये ने खरेदी केलेला आहे. हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे, आणि खरी माहिती आहे त्यामुळे आपल्याला लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Cotton Market Price
सर्वात प्रथम जाणून घ्या की कोणत्या व्यापाऱ्याने 16 हजार रुपये ने कापूस खरेदी केलेला आहे. तर बोदवड येथील कापसाला 16 हजार रुपये चा भाव मिळाला आहे. तसेच सातगाव डोंगरी पाचोरा येथील 14772 रुपयाचा उच्चांक भाव मिळाला आहे. तर श्री गणेशाच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी 16 हजार रुपयांचा भाव कापसाला मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात 16 हजार रु.
वैष्णवी ट्रेडर्स संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केलेला आहे. यांनी त्यात 16 हजार रुपयांचा भाव यावेळी मिळाला आहे, जळगाव जिल्ह्यातील बातमी आहे. सातगाव डोंगरी पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी 14772 भाव कापूस खरेदी केलेला आहे. आणि दिवशी 67 किलो कापूस या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला आहे.
नवीन कापसाला मिळतोय 16 हजार भाव
नवीनच कापूस हा 67 किलो खरेदी करण्यात आलेला, तर श्री जिनिंग मध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. तर अशा प्रकारे या ठिकाणी 16000 रुपये पर्यंत कापूस खरेदी केलेला आहे. तर कुठे किती कापूस बाजार भाव हा जळगाव जिल्ह्यात मिळाला आहे, या ठिकाणी पाहूयात.
कापसाचे भाव आजचे 2022
तर बोदवड यामध्ये 16 हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे. तर सातगाव डोंगरी 14772 व प्रतिक्विंटल भाव या ठिकाणी मिळाला आहे. तसेच धरणगाव जळगाव 11153 भाव मिळाला आहे. तसेच कजगाव या मध्ये 11000 रुपये प्रति क्विंटल ने भाव कापसाला नवीन कापसाला मिळाला आहे.
📢 किसान विकास पत्र योजना 124 महिन्यात दुप्पट रक्कम :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा