MSF Bharti 2022 | MSF भरती मध्ये भरती सुरु करा अर्ज पगार 35 हजार ते 50 हजार पर्यंत पहा खरी जाहिरात येथे पहा

MSF Bharti 2022 :- नमस्कार सर्वांना. नोकर भरतीची तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू. आणि त्यानुसार पात्र उमेदवार कडून अर्ज मागून घेत आहे. हे अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धत आहे. तर यामध्ये 16 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची दिनांक आहे.

MSF Bharti 2022
MSF Bharti 2022

MSF Bharti 2022

एकूण जागा जर आपण पाहिली तर 46 जागा यामध्ये आहे. तसेच भरली जाणारी पदे कोण कोणती आहे ?. तर संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक यांच्यासाठी ही भरली जाणारी पदे आहेत. आणि नोकरीचे ठिकाण जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी नसणार आहे. तरी यामध्ये नागपूर, पुणे, नाशिक, भंडारा, मुंबई, गोंदिया, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, धुळे, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर, जळगाव. सोलापूर, सांगली, ठाणे, रायगड, मिरज या शहरांमध्ये या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणार आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

MSF भरती अर्ज प्रकिया

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला ईमेल आयडी दिलेली आहे. ती ईमेल आयडी देखील आपण पुढे पाहू शकता. empanelment.mssc@gmail.com तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता देखील आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच मिळणारे पगार हा पदांनुसार असणार आहे.

MSF भरती 2022 कागदपत्रे 

आवश्यक कागदपत्रे जसे की वैयक्तिक माहिती आपल्याला द्यावे लागेल. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे,  सेवावित प्रमाणपत्र \सेवानिवृत्ती ओळखपत्र, निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत, फोटो \ पॅन कार्ड \ आधार कार्ड. तर अर्जाचा कसा भरायचा आहे. त्याकरिता उमेदवारांनी अर्ज आपल्या पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज सोबत प्रति सोबत जोडणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ भरती 

सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. तर अपूर्ण अर्ज याठिकाणी नाकारले जाणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आधिक माहितीकरिता आपल्याला पीडीएफ दिलेला आहे. त्या जाहिराती संदर्भात देखील माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. ते पीडीएफ फाईल आणि ऑफिशियल वेबसाईट लिंक आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथून आपण पाहू शकता.

येथे पहा अधिकृत जाहिरात pdf 

येथे पहा अधिक माहिती जाणून घ्या 


📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment