50 Hajar Protshan List :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 50 हजार प्रोत्साहनच अनुदान उद्यापासून खात्यात जमा होणार आहे. लाभार्थी यादी ही या ठिकाणी आलेल्या आणि या याद्या कशा पहायचा आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 15 सप्टेंबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार प्रोत्साहन अनुदान जमा होईल. अशी प्रकारची माहिती दिली होती.
50 Hajar Protshan List
आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे पात्र होणार की अपात्र. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे या लाभार्थी योजना याद्या तर कोण लाभार्थी पात्र आहेत. यांचे याद्या कशा पाहता येईल.
याबाबत माहिती पाहूयात. तर लाभार्थ्याना त्या साधारणपणे 8 सप्टेंबर पासून प्रकाशित केले जातील अशी प्रकारची माहिती देण्यात आली होती.
बँकेच्या माध्यमातून 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत या याद्या व्हेरिफाय करून 13 सप्टेंबर 2022 पासून शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केल्या जातील, फलकावर किंवा ज्या ठिकाणी पाहता येईल.
50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार
अशा ठिकाणी याद्या लावण्यात येणार. आणि याबाबत आता प्रशासनाच्या माध्यमातून माहिती देखील देण्यात आलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार लाभार्थ्याद्या प्रकाशित करायला सुरुवात ही झालेली आहे.
उद्यापासून याद्या सर्वीकडे राहू शकते अशी एक आशा आहे. आणि या याद्या आपल्याला कुठे पाहता येईल. तर सर्वप्रथम हे जाणून घ्या. तरी याद्या बँकेच्या माध्यमातून बँकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी लावता येईल.
किंवा जी आपली सोसायटी असेल सोसायटीच्या माध्यमातून ठिकाणी गावात याद्या दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येणार आहे.
कुठे आणि कसा मिळणार लाभ
हे देखील एक महत्त्वाची बाब आहे. आणि ही योजना राबवत असताना 27 जुलै 2022 रोजी योजनेची अंमलबजावणी ही महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या पोर्टलच्या माध्यमातून ज्याप्रमाणे करण्यात आली आहे.
म्हणजेच मागे दोन लाखाच्या पर्यंत कर्जमाफी झाली आहे. त्याच पद्धतीने ही कर्जमाफी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
50 हजार प्रोत्साहन ऑनलाईन प्रकिया नंतर
आता या ऑनलाइन पोर्टल जे आहेत. सध्या यावरती सीएससी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल यांच्याकडे तात्पुरते देण्यात आलेलं नाही. परंतु या ठिकाणी काही अपडेट येईल.
जसे काही त्यांना लिंक नवीन प्रयोग करण्यात येईल. तर आपल्याला देखील कळवण्यात येईल आणि त्यानंतर आपण व्हेरिफिकेशन यामध्ये आपण करू शकतात.
काय होणार उद्या मिळणार का पैसे ?
जसे ओटीपी वेरिफिकेशन असेल किंवा बायोमेट्रिक डिवाइस व्हेरिफिकेशन असेल या पद्धतीनेही होणार आहे. आता उद्यापासून या ठिकाणी म्हणजेच गुरुवार तो 15 सप्टेंबर पासून या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरुवात होणार याची माहिती येत आहे.
परंतु ही माहिती किती पट सत्य होते. हे उद्या कळणार आहे. त्यामुळे नक्की हे महत्त्वाचा अपडेट ठरणार की आणखीन काही दिवस यामध्ये लागू शकतात. ही पाहण्यासारखे आहेत. तर बघूयात आता उद्या नेमकं यावरती अपडेट काय येणार आहे.
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनांचा 11 वा हफ्ता यादिवशी येणार :- येथे पहा