स्कायमेटचा नवा हवामान अंदाज, पुढील 2 दिवस या भागात मुसळधार, महाराष्ट्रात कसे ? | Aajcha Havaman Andaj Live

Aajcha Havaman Andaj Live : आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. स्कायमेटची नवीन हवामान अंदाज दिलेला आहे, तर पुढील राज्यात 2 दिवस हवामान अंदाज

कसा असणार आहे ? आणि त्याचबरोबर कोणत्या राज्यात मुसळधार पाऊस हा स्कायमेटचा अंदाज आज आपण जाणून घेऊया. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात मोठा चेंज पाहायला मिळाला आहेत.

महाराष्ट्रात ही हवामानात मोठा चेंज झालेला आहे, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात खोट होत आहे, सकाळचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत.

Aajcha Havaman Andaj Live

याच परिणाम आज राज्यात थंडीचा जोर वाढला आहे, विविध जिल्ह्यात थंडीच प्रमाण वाढलेला आहे, यामध्ये मुख्य उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच नाशिक, जळगाव, धुळे,

नंदुरबार, अहमदनगर, या जिल्ह्यात थंडीची चाहूल दिसून येत आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, परिसरात मोठ्या प्रमाणात थंडी सुरुवात झाली आहे.

स्कायमेटचा हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने एक नवीन हवामान सार्वजनिक केलेला आहे. या हवामान अंदाजानुसार देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे.

आजचा हवामान अंदाज

30 ऑक्टोबर पर्यंत देशातील विविध राज्यामध्ये जोरदार पाऊस असेल असा अंदाज स्कायमेंट ने बांधला आहे. पुढील 05 दिवस आदेशातील बहुतांश भागात हवामान फारसं बदललं जाणार नाही थंडीची फिरवत.

त्याची वेळ तामिळनाडू केरळमध्ये आज 28 सप्टेंबर 2023 रोजी मुसळधार पाऊस बसणार असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत भागात पावसासाठी पूरक परिस्थिती राहणार असेल.

त्यामध्ये मुसळधार पाऊस असणार आहेत. तसेच त्या पद्धतीने तामिळनाडू किनारपट्टी जवळ दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराधनाची सुरुवात झाली तयार झालेला आहे.

📝 हे पण वाचा :- आता या रेशन कार्डधारकांना मिळणार नाहीत रेशन धान्य, त्वरित हा फॉर्म भरून द्या अन्यथा होईल कारवाई !

त्याच उत्तर मिळणार आणि आजूबाजूच्या भागात चक्रीवादळ निर्माण झालेले आहेत. याचा परिणाम म्हणून संबंधित भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

अदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षपूर्वक माझ्या पालकाच्या माध्यमातून शक्यता आहे. त्यामध्ये भारतात काही ठिकाणी संस्थेने दिलेला आहे, अशा पद्धतीने पुढील 48 तासात अर्थात

दोन दिवस उत्तर पूर्व मान्सून असे देखील त्यांनी महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये पावसाची त्याला नाही कालभैरव हवामान खात्याच्या

अहवालाधुनिक मीडिया रिपोर्टमध्ये नंबरच्या पहिल्या किंवा दुसरा आठवड्यात अरबी समुद्र बंगालच्या खाडीत पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होईल.

त्यामुळे राज्यात पाऊस बरसेल असे सांगितलेले आहे. त्यामुळे तो नोव्हेंबर मध्ये पाऊस पडतो का ही विशेष पाहण्यासारखे असणार आहे. हा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज आहे.

Leave a Comment