Weather Update in Maharashtra: महाराष्ट्राला पाऊस झोडपणार: या भागात अति मुसळधार तर या जिल्ह्यांना हायअलर्ट IMD केला जारी !

Weather Update in Maharashtra: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्राला पाऊस जोडणार अति मुसळधार पावसाचा इशारा आयएमडी कडून दिलेला आहे.

या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार तर कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ? संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचा.

विदर्भामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे, पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागाने दिलेल्या अंदाज मध्ये आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज IMD कडून देण्यात आलाय.

हे पण वाचा : गुड न्यूज ! आता महिलांना 3 सिलेंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता अर्थसंकल्पात घोषणांनाचा पाऊस !

तसेच दुसरीकडे मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा आहे, तसेच मध्य महाराष्ट्र आणि अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडे पावसाचा इशारा विभागाने दिला सोबतच वादळाचा देखील शहरात देण्यात आला आहेत.

यासोबत कोकणात मात्र पुढील 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबई बाबत बोलायचं मुंबईत देखील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

काही भागांमध्ये वाऱ्याचे वेग 50 ते 60 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता IMD दिली आहे. या भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण हवामान अंदाज जो तुमच्या कामात पडणार आहे.

Leave a Comment