Aajcha Havaman Andaj Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी अतिशय महत्वाचा हवामान अंदाज राज्यात खरोखरच पाच जून पर्यंत पाऊस पडेल का ?. याबाबत काय अंदाज आहे ही संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. कोणत्या भागात पाऊस तसेच 5 जून पर्यंत खरोखर महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो का. काय नेमके या संदर्भातील अंदाज हा जाणून घेणार आहोत.
Aajcha Havaman Andaj Maharashtra
केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल श्रीलंकामध्ये दाखल झालेला मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर येत्या काही दिवसापासून मान्सून रेंगाळत आहे. तर अरबी समुद्र आणि नेतृत्व भागा जवळ जवळ मान्सून व्यापलेला आहे.
त्यामुळे मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आता सध्या निर्माण झाली आहे. तर विदर्भात आणि इतर भागात मान्सूनपूर्व पाऊस अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व जोरदार पावसाचे आगमन सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
हवामान अंदाज महाराष्ट्र आजचा
जसे अकोला आणि रत्नागिरी या भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान तसेच जोरदार नदी-नाले एकत्र करणारा पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे.
तर पुढील राज्यातील तीन ते चार दिवस मान्सूनचा इशारा भारतीय हवमान खात्याने इशारा काय दिलेला आहे. संपूर्ण माहिती मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस मान्सूनचा इशारा हवामान खात्याने जारी केलेला आहे.
मान्सून कधी दाखल होणार ?
तर पश्चिमेकडील कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे देशाच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व सरी अपेक्षित आहे. तर पुढील चार दिवस कोल्हापूर कोकण आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी देखील लागणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.
तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा या ठिकाणी दहा ते 11 जून पर्यंत पाऊस महाराष्ट्र मध्ये सुरू होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा