AH Mahabms Yojana List :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं अपडेट आणि आनंदाची बातमी आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागा अंतर्गत 2021-22 पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध 07 योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
या अंतर्गत निवड झालेले म्हणजेच अंतिम लाभार्थी यादी व प्रतीक्षाधीन यादी या दोन्हीही यादी या प्रसिद्ध झालेले आहेत. अंतिम यादीमध्ये लाभार्थ्यांची निवड झालेली आहे याची संपूर्ण जिल्हानिहाय यादी ही जारी करण्यात आलेली आहे.
AH Mahabms Yojana List
यामध्ये कोणते योजना आहेत ?, आणि कोणत्या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे ही माहिती आपल्याला त्या यादीमध्ये पाहायला मिळते. नेमकी कोणती योजना आहेत आणि कसा हा लाभ देण्यात येणार आहे.
पहा राज्यस्तरीय दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे. राज्यस्तरीय योजना 1000 मांसल कुकुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. तसेच जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे.
पशुसंवर्धन विभाग योजनांची यादी
त्यात जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई, म्हशींचे वाटप करणे. जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे, जिल्हास्तरीय योजना 1 दिवसीय सुधारित पक्षांच्या पिल्लांची गट वाटप करणे, अशा या योजना आहेत.
या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड झाली असल्यास त्यांची यादी आली आहे. आणि जे प्रतीक्षाधीन आहे, म्हणजे प्रतिक्षा यादीत आहे. त्यांची सुद्धा यादी ही राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत ही प्रकाशित झालेली आहे.
पशुसंवर्धन विभाग योजनांचे नवीन अर्ज सुरू येथे करा अर्ज
पशुसंवर्धन शेळी पालन योजना यादी
सर्वप्रथम ही यादी पाहण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या म्हणजेच पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या AH.MAHABMS या संकेतस्थळावरती यावे लागणार आहे.
या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खाली देण्यात आलेल्या योजना या प्रदेशातील यादी. आणि योजना निवड झालेल्या भरतीची यादी आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथे आपण बघू शकता.
📢 कुक्कुटपालन योजना 2023 करिता ऑनलाईन फॉर्म सुरू :- येथे पहा
📢 महाडीबीटी शेतकरी 100+ अनुदान योजना सुरू :- येथे भरा फॉर्म