Bisomoso Stove Scheme | Bisomoso Stove | निर्धुर चूल वाटप योजना सुरु 100% अनुदानावर करा अर्ज

Bisomoso Stove Scheme :- नमस्कार सर्वांना. महत्वाची अशी योजना चे अर्ज मागवण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. आणि या योजनेचे नाव, महाप्रित कडून निर्धुर चूल (Biomass Stove) ही मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 100% अनुदान आहे.

 
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Bisomoso Stove Scheme

निर्धुर चूल मोफत योजनेसाठी अर्ज कसे करायचे आहेत. ही योजना काय आहेत ? अर्ज करण्यासाठी प्रक्रिया काय करावं लागणार आहे. कागदपत्रे तसेच पात्र लाभार्थी कोण आहेत. संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे.

निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे.  राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे.

Bater Palan Vishai Mahiti | Bater Bird | बटेर पालन यातून 35 दिवसातच कमवा लाखो रु. पहा संपूर्ण माहिती

निर्धूर चूल मोफत वाटप योजना पात्रता 

पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी  गॅस कनेक्शन नसावे. सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.

अधिक माहितीसाठी https://mahapreit.inhttps://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

Leave a Comment