Crop Insurance :- शेतकऱ्यांना जवळपास ५३१ कोटी रुपये भरपाई मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे उर्वरीत आवश्यक रक्कम विमा कंपनी व विमा कंपनीचा केंद्र.
व राज्य सरकारकडे बाकी असलेला दुसरा हप्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
Crop Insurance
विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे खरीप २०२० पंतप्रधान पिकविमा योजने अंतर्गत. केंद्र व राज्य सरकारचा अंदाजे २०० कोटी रुपयांचा विमा कंपनीला देय्य दुसरा हप्ता रोखण्यात आला आहे.
मा.सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने उर्वरीत रक्कमेची तरतुद करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडे दुसऱ्या हप्त्यापोटी बाकी असलेले अंदाजे २०० कोटी रुपये.
पिक विमा
जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने प्रधान सचिव कृषी यांना विनंती करण्याची मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विमा कंपनीकडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास मा.सर्वोच्च न्यायालयाला याबाबतची रितसर माहिती देण्याच्या सुचना त्यांना करण्यात आल्या आहेत.
येथे पहा कोणाला मिळेल ? व कोणता जिल्हा येथे टच करून पहा
पिक विमा योजना
या जिल्ह्यात एकूण 530 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे कोणत्या जिल्हा आहे हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेला माहितीवर आपण पाहू शकता.
येथे पहा कोणाला मिळेल ? व कोणता जिल्हा येथे टच करून पहा
📢 भू-विकास बँक कर्जमाफी या सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणार पहा निर्णय :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा