Father Son Property Law | वडिलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाही हे अधिकार कोर्टाचा निर्णय ! जाणून घ्या कोणते अधिकार ?

Father Son Property Law :- आज अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी जाणून घेऊया. वडिलांची संपत्ती असेल तर त्या संपत्तीवर आता मुलगा हे अधिकार दाखवू शकत नाही. यासंदर्भात कोर्टाने निर्णय दिलेला आहे, तर नेमकी काय आहे या संदर्भातील निर्णय कोणत्या अधिकार मुलगा वडिलांच्या संपत्तीवर

अधिकार दाखवू शकत नाही याची माहिती पाहूयात. बऱ्याच वेळा मुलींच्या लग्नासाठी, शाळेचे शिक्षणासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी घरातील कुटुंब प्रमुखाला मालमत्ता विकावी लागते. अशा अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बऱ्याचदा मुले वडिलांना आपल्या हक्काची संपत्ती विकू देत किंवा करण्यापासून रोखत असेल.

Father Son Property Law

सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणावर नुकताच महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता कुटुंबाची कर्ज किंवा इतर कायदेशीर जबाबदाऱ्या फेडण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता कुटुंबप्रमुखांनी विकल्यास मुलगा किंवा अन्य सहकारी न्यायालयात खटला दाखल करू शकत नाही.

यासंदर्भात हा महत्त्वाचा निर्णय यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. वडिलांना मालमत्ता विकायची असेल तर मुलगा रोखू शकत नाही. 54 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

वडिलोपार्जित मालमत्ता अधिकार

न्यायालयाने दिलेल्या माहितीमध्ये वडिलांनी कायदेशीर कारणास्तव मालमत्ता विकली असेल तर सहकारी मुलगा त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही, यासंदर्भात हा निर्णय आहे. याच बरोबर 1964 या साली एका मुलाने वडीला विरोधात खटला दाखल केला होता.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच बाप,व मुलांचा चा मृ** देखील झाला होता. तर त्यांच्या वारसांनी त्यांचं ताबा घेतला. वडिलांकडून मालमत्ते विक्री करण्याची तरतूद न्यायमूर्ती ए एम्स आणि एस के कौल यांनी आपल्या निकालात म्हटले की हिंदू कायदेच्या कलम 254 (2) मध्ये वडिलांना मालमत्ता विकण्याची तरतूद आहे.

📝 हे पण वाचा :- बाबा रामदेवनी सांगितले वेटलॉस व पोटाची चरबी जाळण्यासाठी घरगुती उपाय, सकाळपासून रात्रीपर्यंत करा फक्त ही 4 कामे

वडिलांच्या संपत्तीत मुलांचा अधिकार ?

सदर प्रकरणांमध्ये प्रीतम सिंह त्यांच्या कुटुंबावर दोन लाखांचे कर्ज होते आणि त्यांना आपली शेत जमीन सुधारण्यासाठी पैशाची गरज होती. प्रीतम सिंग यांनी कर्ज फेडण्यासाठी मालमत्ता विकण्याचा पूर्ण अधिकार आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.

कलम 254 (2) नुसार कर्जदार चल-अचल मालमत्ता विकू शकतो. किंवा गहाण ठेवू शकतो. आणि कर्ज फेडण्यासाठी मुलगा आणि नातवाचा वाटा विकू शकतो. तथापी हे कर्ज वडिलांचेच हवे. कोणत्याही अनैतिक बेकायदेशीर असू नये, कोर्टाचा म्हणण्यानुसार कौटुंबिक व्यवसाय किंवा इतर तातडीचे उद्दिष्टे कायदेशीर गरज आहे.

वडिलोपार्जित मालमत्ता विकणे शक्य ?

वडिलोपार्जित खर्च फेडण्यासाठी मालमत्तेवरील सरकारी देय रक्कम कुटुंबातील सदस्य आणि त्याचे कुटुंबातील सदस्यांच्या देखभालीसाठी, मुलांची लग्न, कौटुंबिक कार्य, किंवा अंत्यविधीसाठी वडिलोपार्जित मालमत्तेवर कर एखाद्या गंभीर फौजरी खटला

त्याच्या बचावासाठी चालू असलेल्या खटल्यास खर्च भागवण्यासाठी संयुक्त कुटुंबाचा प्रमुख मालमत्ता विकू शकतो. या संदर्भातील ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे, अशा पद्धतीने आता सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे…

📝 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची नवी भन्नाट योजना सुरू, केवळ 396 रुपयांत मिळवा 10 लाखांचा लाभ, पण कोणाला कसा जाणून घ्या !