Free Silai Machine Scheme | आता मिळणार मोफत शिलाई मशीन फक्त या महिलांना पहा सविस्तर माहिती

Free Silai Machine Scheme :- नमस्कार सर्वांना. महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या अंतर्गत महत्त्वाची अशी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजेच खास करून महिलांसाठी आहे ज्या महिला बेरोजगार आहेत, किंवा त्यांना कोणताही आधार नाही, दारिद्य रेषेखालील अशा महिलांना या ठिकाणी मोफत शिलाई मशीन 100% टक्के अनुदानावर देण्यात येते. तर या योजनेसाठी कागदपत्रे, पात्रता काय आहे ?, संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. अर्ज करण्याची पद्धत अर्ज सुरू असेल तर अर्ज कसा करायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Free Silai Machine Scheme

कोणकोणत्या राज्यात चालू आहे योजना ? :- पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना सध्या कर्नाटक, हरियाना, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे राबवली जात आहे. या राज्यांमधील महिला या योजनेचा अधिकाधिक फायदा घेऊ शकतात.

कोणाला मिळणार लाभ 

पण या योजनेचा  लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला या लाभ घेऊ शकता. तर या मध्ये ज्या महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न हे 1.2लाखा पर्यंत असेल किंवा या पेक्षा ही कमी असेल अश्या महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. तसेच या मध्ये ज्या महिला विधवा आहेत किंवा अपंग आहेत अश्या महिलांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येते.

मोफत शिलाई मशीन पात्रता

अर्जदार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विधवा आणि दिव्यांग महिला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.

Free Silai Machine Scheme

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

या योजनेसठी आवश्यक कागदपत्रे 
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • तहसील दार यांचा रहिवासी दाखला
  • आपले वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • विधवा असल्याचे प्रमाण पत्र
ऑफलाइन अर्ज कुठे भरावा 

तसे तर या योजनेचा ऑफलाइन भरणे सोपे आहे. या योजनेचा ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्ही जिहा/तालुका/नगरपालिकेत महिला व बालविकास विभागात जाऊन करू शकता. अर्ज घेऊन त्या मध्ये आपली सविस्तर व खरी माहिती भरून याचा लाभ घेऊ शकता. व त्या मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा अर्ज जमा करून त्याची पावती घेण्याचे विसरू नका. त्यानंतर त्या सम्बधित अधिकारी असेल हा याची पडताळणी करेल व त्या नंतर तुम्ही पात्र आहात की नाही सांगितले जाईल.

silai machine scheme in maharashtra

सदरील योजनेची माहिती आपल्याला समजली असेल. आणि या योजनेचा ऑनलाईन अर्ज सध्या बंद आहेत. परंतु ऑफलाईन अर्ज हे आपण सुरू आहेत ?, किंवा नाही याची नोंद करायची आहे. त्यानंतर आपल्याला अर्ज करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा/ तालुका/ नगरपालिकेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये या ठिकाणी जाऊन या योजनेविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. अधिकृत माहिती हवी असल्यास आपल्याला इंडिया गव्हर्मेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळणार आहे. त्याची लिंक सुद्धा आपल्याला खाली दिलेली आहे.

Free Silai Machine Scheme

येथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा येथे पहा 

सदर वरील फ्री शिलाई मशीन योजना ही योजना मोठमोठल्या वेबसाईट मध्ये लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, आणि इंडियागव्हर्मेंटडॉट.इन या वेबसाईटवर सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही माहिती आपणास कळविली आहे यामध्ये कोणताही व्यक्तिगत आमचा कोणताही यामध्ये माहिती नाही सदर माहिती चुकीची आढळून त्याची अधिकृत माहिती आपण वरील पीडीएफ मध्ये दिलेले आहे. ती माहिती आपण पहा.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment