Home Guard Bharti Maharashtra | 10 वी पासवर होमगार्ड मध्ये भर्ती सुरु पहा अधिकृत जाहिरात pdf

Home Guard Bharti Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. आणि ती माहिती म्हणजे महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022 संदर्भातील आहे. हाराष्ट्र होमगार्ड भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहे, भरती ही सुरू केली गेलेली आहे. तरी ही भरती 10 पास उमेदवारांसाठी असणार आहे.

हे देखील जाणून घेणे तितकच गरजेचं आहे. आणि याचबरोबर महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातील अधिकृत पीडीएफ फाईल आलेले आहे. याबाबत पीडीएफ फाईल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. यासाठी शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, कोण कोणती लागतात. शेवटची तारीख काय आहेत ?, ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेऊया. (Home Guard Recruitment 2022)

Home Guard Bharti Maharashtra

महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशकांचे कार्यालय होमगार्ड मुख्यालय. येथून दिनांक 25 जुलै 2022 रोजी भरती संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. हे परिपत्रक काय आहेत ?, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या संदर्भातील अधिकृत जाहिरात पीडीएफ आपल्याला हवे असल्यास खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात पाहू शकतात.

होम गार्ड भर्ती 2022 महाराष्ट्र

होमगार्ड विभागात रिक्त असलेल्या पदावरती भरती सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भात अधिकृत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये दहावी पास उमेदवारांसाठी ही भरती आहे. तर याबाबत पूर्ण जाहिरात आपण जाणून घेणार आहोत. उमेदवारांनी शासन माननीय माध्यमिक शालन प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

Home Guard Bharti Maharashtra

हेही वाचा; महाराष्ट्र वन विभाग भर्ती पगार 45000 हजार रु. पहा अधिकृत जाहिरात 

महाराष्ट्र होम गार्ड भर्ती 2022 

उमेदवार सक्षम असणे गरजेचे आहे. सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती होमगार्ड मुख्यालयास दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत पाठवाव्यात. त्याचबरोबर त्यांना संबंधित क्षेत्राची परिपूर्ण भौगोलिक माहिती असणे गरजेचे आहे. त्यांना मराठी, हिंदी भाषा वाचता, लिहिता यावी. इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे. हे लाभार्थी यास पात्र असणार आहे. अधिकृत जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट आपण खाली दिलेली आहे.

Home Guard Bharti Maharashtra

येथे पहा pdf  फाईल होमगार्ड-भरती-2022 क्लिक करा


📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment