India Post Recruitment :- नमस्कार सर्वांना. भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 60000 जागांची भरती या ठिकाणी होणार आहे. यासंदर्भात अधिकृत जाहिरात ही निघाली आहेत. यामध्ये पोस्टमन आणि मेलगार्ड आणि एमटीएस या पदांच्या समावेश आहे.
यासाठीचा जागा आणि त्याचबरोबर वयोमर्यादा, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज पद्धती अर्ज शुल्क आणि अर्ज कसा करावा लागतो. यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
India Post Recruitment
आता पोस्ट ऑफिसमध्ये 98 हजार ऐवजी 60 हजार जागा भरल्या जाणार आहे. याच्यामध्ये पदांचा तपशील पोस्टमन, मेल गार्ड, आणि मल्टी टेस्टिंग स्टाफ, (एमटीएस) या पदांच्या भरती या ठिकाणी होणार आहे.
याची वयोमर्यादा आपण जर पाहिली तर 18 ते 27 वर्षे आहे. पदसंख्या 60 hajar 554 रिक्त जागा या ठिकाणी आहेत. पगार 21700 ते 69 हजार 100 प्रति महिना. यासाठी शैक्षणिक पात्रता देखील महत्त्वाचे आहे.
भारतीय पोस्ट ऑफिस भरती
शैक्षणिक पात्रता कमीत कमी आपल्याला दहावी, बारावी पास आणि तत्सम शैक्षणिक पात्रता धारण केले असावे. कमीत कमी 60 दिवसाचा संगणकीय कोर्स असणे देखील आवश्यक आहे.
स्थानिक भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक. दहावीच्या विषयांमध्ये स्थानिक भाषेचा समावेश असणं देखील आवश्यक आहे. स्थानिक भाषा वाचणे आणि लिहिता येणे देखील आवश्यक आहे.
तलाठी भरती 4 हजार 122 करिता जाहिरात आली येथे पहा
india post bharti 2022
उमेदवारांकडे दुचाकी चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. अर्ज पद्धती ऑनलाईन आहे, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संकेतस्थळावरून अर्ज आपल्याला करावयाचे आहेत. अर्ज अधिकृत जाहिरात खाली आपल्याला दिलेली आहेत.
आणि यामध्ये अर्ज शुल्क कसे आहेत, हे जाहिरातीमध्ये दिलेले आहे, ते जाहिरातीमध्ये आपण पाहू शकता. उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्याचबरोबर ह्या महत्त्वाचे सूचनांचे पालन करणे.
भारतीय डाक ऑफिस भरती
तसेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे. ही संपूर्ण माहिती आणि या जाहिराती संदर्भातील अधिकृत जाहिरात पीडीएफ फाईल आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
येथे क्लिक करून जाहिरात pdf पहा
📢 वडिलोपार्जित जमीन नावावर 100 रु. कशी करावी :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा