Jaminichi Mojani Mobile Aap : शेतकऱ्याना अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. ती म्हणजे शेतकऱ्याना आपली जमीन मोजण्यासाठी पाहिले अर्ज करावा लागतो. आणि त्यानंतर त्यांच्या शेत जमिनीची मोजणी होते व शेतकऱ्याना त्यासाठी पैसे ही मोजावे लागतात.
पण आता तुम्हाला अर्ज करायची गरज नाही कारण शेतकरी आता आपल्या मोबाइल वरच आपली शेतजमीन ची मोजणी करू शकता. तर ते कसे व त्यासाठी कोणता अँप आपल्याला प्लये स्टोवर वरून डाउनलोड करायचा हे मी आपल्याला सांगणार आहे.
Jaminichi Mojani Mobile Aap
आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये gps area कॅल्क्युलेटर हा अँप डाउनलोड करायचा आहे. अँप द्वारे आपणास शेतीची मोजणी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. आपण या मुळे आपले शेत 5 मिनिटात शेत मोजू शकता.
हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपणास सर्वात खाली दोन पर्याय मिळतील या पर्यायांमधील पहिल्या पर्यायाद्वारे. आपण बांधावरून करून चालत आपल्या जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता. तर दुसरा पर्याय मध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करू शकता.
gps area कॅल्क्युलेटर हा अँप डाउनलोड करण्यासठी येथे क्लीक करा
शेत जमिनीची मोजणी कशी करायची
जर आपणास आपल्या जमिनीच्या हद्दीवरून सलत मोजणी करायची असेल तर प्रथम पण सर्व खालील रंगांमधील पहिल्या पर्यायास क्लिक करावे यानंतर वकील पर्याय सुरू होईल व यानंतर आपणास आपल्या जमिनीच्या हद्दीवरून चालून संपूर्ण जमिनीला वेढा घालायचा आहे त्यानंतर आपल्या जमिनीचे संपूर्ण मोजणी होईल व आपण आपल्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर तसेच एकर मध्ये पाहायला मिळेल
कांदा चाळ साठी असा करा ऑनलाईन अर्ज
मोबाईलवर जमीन कशी मोजावी
जर आपणास गुगल मॅप वरून आपली जमीन सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करायची असेल तर आपण निळ्या रंगाच्या दुसऱ्या पर्याय सिलेक्ट करून गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीची हद्दीला पूर्णपणे कसले करून जमिनीची संपूर्ण मोजणी करू शकता
आपण या अँप च्या साहयाने आपली जमीन मोजू शकता या दोन्ही पर्यायच उपयोग करून आपली जमीन किती आहे हे मोजा आणि ते ही अगदी मोफत आणि विना अर्ज केल्याचे
📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा