Jilha Parishad Anudan Yojana 2021-22 || जिल्हा परिषद अनुदान योजना 2021

Jilha Parishad Anudan Yojana

जिल्हा परिषद अनुदान योजना 2021 

नमस्कार सर्व मित्रांनो,                                                                                                                                                        आजच्या या लेखा मध्ये आपण जिल्हा परिषद विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी आज जाणून घेणार आहोत, की कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिले जाणार आहे व त्यासाठी आपल्याला अर्ज (फॉर्म) कसा भरायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. सदर योजना ही पुणे जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत आहे, जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

पुणे जिल्ह्यातील लाभार्थी लाभ घेऊ शकता

Zp. scheme pune district

१) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत महिला बाल कल्याण विभाग अंतर्गत सदर योजना

१) पिठाची गिरणी २) शिलाई मशीन ३) सोलर हिटर ४) खाद्य तेल घाणा

सदर योजनेचा अर्ज:- Download link

सदर योजनेसाठी कागदपत्रे

अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडवावी
१) पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड किंवा वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- आतील असलेचा सक्षम! न्याचा उत्पन्न दाखला.
२) विशेष घटक योजना किंवा आदिवासी उपयोजना योजनेतून लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांच्या ग्खताचा सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला.

३) ग्रामसभेव्दारे लाभार्थी निवड केलेचा ठराव.
४) विद्युत पुरवठा असलेबाबत वीज बिलाची मागील तीन महिन्यापैकी एका महिन्याची झेरॉक्स प्रत.
५) शिलाई मशीन वस्तूचा त्याभ घ्यावयाचा असल्याम स्थानिक/नोंदणीकृत संस्थेतुन शिलाई चे प्रशिक्षण घेतलेचे प्रमाणपत्र
६) लाभार्थ्यांचे आधारकार्डची स्वंयसाक्षाकित प्रत
विधवा परित्यक्ता/निराधार असलेबाबतचे स्वंय घोषणापत्र
७) अन्य योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचे स्वंय घोषणापत्र
८) अपंग लाभार्थी असल्यास अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (किमान 40% किंवा त्या पेक्षा जास्त)
९) कोवीड-19 काळात विधवा झालेल्या महिलांचे अर्जा बाबत-पतीचे मृत्युचा दाखला जोडावा.

 

Jilha Parishad Anudan Yojana

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सण २०२१-२२

महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत सदर योजना

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

ई. ७ वि ते १२ वी पास मुलीना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज सुरू

अर्ज फॉर्म:-  Download Link 

अर्जासोबत कागदपत्रे जोडवावी

1. लाभार्थ्याने सन 2021-22 या वर्षात एम एस सी आय टी, सी सी सी व समकक्ष असणारे प्रशिक्षण
पुर्ण केलेले असावे.
२. पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड किंचा वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- आतील असलेचा सक्षम प्राधिकान्याचा
उत्पन्न दाखला.
३. शैक्षणिक आर्हता प्रमाणपत्र आवश्यक
संगणक कोर्सचा प्रवेश अर्ज पावती आवश्यक
2021-22 या वर्षात संगणक प्रशिक्षण

४)(MSCIT/CCC किंवा समकक्ष असणारे प्रशिक्षण) पास झालेचे प्रमाणपत्र
५) अपंग लाभार्थी असल्यास अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (किमान 40% किंवा त्या पेक्षा जास्त)
६) आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकीत प्रत.

Jilha Parishad Anudan Yojana

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष योजना

सदर योजनांतर्गत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत म्हणून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज फॉर्म:- Download Link 

अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडवावी

१) पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड किंवा वार्षिक उत्पन्न रू.1,20,000/-आतील असलेचा सक्षम प्राधिकान्याचा उत्पन्न दाखला.
२) सन 2020-20२१ मध्ये ई. 10 वी/12 वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळाविलेल्या गुण पत्रिकेची प्रत
३) पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेबाबतचे महाविद्यालयाचे पत्र/प्रवेश अर्जाची पावती
४) आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकीत प्रत.

Leave a Comment