Jilha Parishad Yojana :- नमस्कार सर्वांना. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जिल्हा परिषद उपकर योजना 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर विविध योजनेचा लाभ हा कॅशलेस पद्धतीने देण्यात येणार.
यामध्ये विविध बाबी आहेत. यासाठी आपण अर्ज करू शकता. तर अर्ज पंचायत समितीकडे आपल्याला सादर करायचे आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
Jilha Parishad Yojana
अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी नांदेड यांनी यावेळेस माहिती दिलेली आहे. आणि याबाबत जिल्ह्याच्या अधिकृत फेसबुक पेजला याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
कोणकोणत्या अनुदान या ठिकाणी शेतकरी बांधवांना देणे येणार आहे. त्याबाबत खाली माहिती या ठिकाणी आहे. आपण नांदेड जिल्ह्यातील असाल तर त्यासाठी अर्ज करू शकता महत्त्वाच्या अशी योजना ही आहे.
जिल्हा परिषद उपकर योजना
नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा परिषद उपकर योजना 2022-23 अंतर्गत. शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर.
ताडपत्री, 3 एच.पी/5 एच.पी.ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर). ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, धान्य प्रतवारी करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, सोयाबीन प्लँटर.
नांदेड जिल्हा परिषद उपकर योजना
फुलशेती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणे आहे. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी या औजाराचा/कृषी साहित्यांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड जिल्हा परिषद अधिकुत fb page
📢 बिघा,एकर, हेक्टर म्हणजे काय ?, जाणून घ्या सविस्तर माहिती :- येथे वाचा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा