Kharip Crop Insurance | Crop Insurance | अखेर या शेतकऱ्यांना मिळणार 6 कोटी 98 लाख रुपयांचा पिक विमा नवीन शासन निर्णय जाहीर

Kharip Crop Insurance :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधावासाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत 6 कोटी 98 लाख 61 हजार 849 हा निधी मंजूर वितरित करण्यात आलेला आहे.

नेमकी काय अपडेट आहे, संपूर्ण जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याचे कार्यवाही करण्यात येत असून प्रकरणी पीक विमा संकल्प अत्यंत काही प्रमाणात परिमिती होत आहेत.

 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kharip Crop Insurance

अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या कर्तव्यपोटी नुकसान भरपाई एक हजार पेक्षा कमी येत. असल्याने किमान 1000 रु. रक्कम करण्यासंदर्भात क्रमांक एक अन्वे शासन निर्णय जारी करण्यात आली आहे.

एकूण निधी 6 कोटी 98 लाख 61 हजार 849 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याचे शासनाचे मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा हा जीआर आहे, आता हा जो निर्णय आहे, त्यानंतर तेथे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी खालील माहितीवर उपलब्ध.

खरीप पिक विमा शासन निर्णय 

प्रधानमंत्री खरीप हंगामाचा आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन डाऊनलोड करू शकता.

येथे क्लिक करून पहा शासन निर्णय 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment