Land Acquisition for Expressway :- शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. या एक्सप्रेस वे अंतर्गत जमीन मालकांना म्हणजे शेतकऱ्यांना सोन्याची दिवस झाले आहे. या हायवे अंतर्गत येणाऱ्या
तालुक्यांमध्ये एकरी 10 कोटींचा दर मिळतोय. राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारची रस्ते विकास महामंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यांना कमी वेळात जोडण्यासाठी महामार्गाचे जाळे निर्माण करणे हे सुरू आहे.
Land Acquisition for Expressway
यामध्ये आता सुरू झालेल्या या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम आहे. आणि सध्या पुणे शहराला जोडणारे महामार्ग म्हणजे पुणे बेंगलोर व पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे आहेत.
या शहरा भोवती वळसा घालणारा पुणे रिंग रोड तसेच सुरू असलेल्या औद्योगिकीकरणाचा एमआयडीसी यामुळे पुणे शहराभोवती तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आता आला आहे.
शेत जमिनी हायवे अंतर्गत जाणार
या मोठ्या प्रकल्पामुळे आणि महामार्गालगत असलेल्या जमिनींच्या किमती 10 कोटी पर्यंत गेल्या अशी माहिती समोर आली आहे. पुण्याला लागून असलेल्या हवेली तालुक्यात पैसे देऊन जमिनी उपलब्ध होत नाही.
जिल्ह्याचे विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्प मुळे जमिनीच्या भूसंपादनासाठी त्यांना देण्यात येत आहे.
या शेत जमिनींना मिळतोय एकरी एवढ्या कोटीचा भाव येथे वाचा सविस्तर माहिती
पुणे बेंगलोर पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे
खेड तालुक्यातील जमिनीच्या दरात दहा ते 15% वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते प्रकल्प राबवण्यात येत आहे.
त्यामुळे रस्त्यालगत नदीकाठी असलेल्या जमिनीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 5 वर्षांपूर्वी राजगुरुनगर परिसरात एकरी साडेतीन कोटी रुपये दर होता. तो सध्या 4 कोटींवर गेला आहे.
पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे
अशाप्रकारे या रोड अंतर्गत म्हणजेच पुणे बेंगलोर पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे यामुळे जमीन मालकांना सोन्याची दिवस हे आलेले आहेत. अशाप्रकारे जमिनीची किमती 10 कोटी पर्यंत या गेलेल्या आहेत.
📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा