google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 निघाली पहा जाहिरात करा डाउनलोड करा अर्ज स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 निघाली पहा जाहिरात करा डाउनलोड करा अर्ज

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 :- नमस्कार सर्वांना अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती निघालेले आहेत. आणि याचबरोबर पाहिलं तर या जिल्ह्यांमध्येही भरती निघालेल्या आहेत. आणि एकूण किती पद आहेत ही संपूर्ण माहिती या लेखात पहाणार आहोत. आणि याचबरोबर या साठी अर्ज कसा करायचा हे कोणत्या जिल्ह्यात कसे जागा आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊयात तर लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Maharashtra Police Bharti 2022

पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची संधी चालून आलेली आहेत. गडचिरोली पोलीस शिपाई पदासाठी भरती निघाली आहे. याबाबत अधिसूचना या गडचिरोली पोलीस यांच्याकडून करण्यात आलेले आहेत. तर त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे. तर अर्ज करण्याची शेवटची मुदत 05 जून 2022 असणार आहे. आणि यासाठी एकूण जागा 136 आहे. आणि पदाचे नाव आपण जर पाहिले तर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरती होणार आहे.

पोलीस भरती 2022 शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था कडून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे एसटीचे उमेदवार. किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नक्षलविरोधी कारवाईत मृत झालेल्या. किंवा जखमी झालेल्या पोलीस, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांचे मुले असलेल्या उमेदवारांची भरती करण्यात पात्र होणार आहे. आणि त्याचबरोबर उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरील बदलीसाठी पात्र ठरणार नाहीत. आपण कन्फर्म करून घ्या या गडचिरोली जिल्ह्यात भरती झाल्यानंतर यासाठी बाहेर जिल्ह्यासाठी पात्र ठरविण्यात येणार नाही. असे स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.

पोलीस भरती 2022 अर्ज शुल्क किती

खुला प्रवर्ग यासाठीच साडेचारशे रुपये म्हणजे 450 रुपये फीस आहे. व मागास प्रवर्ग व इतर प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये अर्ज शुल्क आहे. अर्ज फॉर्म व या विषयी माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर माहिती पहा लगेच.

👉👉पोलीस भरती अधिकृत जाहिरात येथे पहा pdf👈👈

Ghadchiroli Police Bharti 2022

गडचिरोली पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा पत्ता :- गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय. तसेच पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र, तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यलय आपण अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. 05 जून 2022 अशाप्रकारे आपण अर्ज सादर करू शकता. गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस दलात 136 पदांसाठी भरती होत आहे. आणि यासाठीचा अधिकृत माहिती देखील देण्यात आली आहेत.


Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ | गडचिरोली पोलीस भरती 2022| gadchiroli police bharti 2022 | gadchiroli police bharti paper

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top