Mhada Lottery Registration | Mhada Lottery 2023 | खुशखबर ! या 6 जिल्ह्यात म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू, 25 हजार करा खरेदी वाचा सविस्तर खरी माहिती

Mhada Lottery Registration :- एकदा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. Mhada अंतर्गत नवीन 6 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे. 25 हजार रुपये भरून आपल्याला ही घर बुक करता येतात. म्हणजेच आपल्याला Mhada घरी ही मिळू शकतात.

यामध्ये म्हाडाच्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजना मार्फत देखील अनुदान मिळते. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जो लाभ मिळतो हा mhada च्या घराला देण्यात येतो. म्हाडाच्या घरांसाठी कोणत्या 6 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहेत.

Mhada Lottery Registration

ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख नेमकी काय आहे ?, त्याबाबत संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहुयात. घरांच्या हक्कासाठी राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये म्हाडा अंतर्गत ऑनलाइन नोंदणी दिनांक 9 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात झाली आहे.

त्यात पुण्याबरोबर लातूर, जालना, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड. परभणी, उस्मानाबाद, या जिल्ह्यांमध्ये 936 सदनिकासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज मागण्यात आलेले आहेत.

म्हाडा ऑनलाईन नोंदणी 2023

यामध्ये आता म्हाडाच्या घरांसाठी सर्वात मोठा अपडेट म्हणजे mhada च्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना ही लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये म्हाडा च्या घरासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2023

ते अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 मार्च 2023 आहे. असे नोंद घ्यायची आहे, तर अर्जदार ऑनलाइन पद्धतीने भरू शकतो. अर्ज केलेल्या नागरिकांची अंतिम यादी 11 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे.

Mhada Lottery Registration

येथे टच करून कागदपत्रे,पात्रता, सविस्तर माहिती ऑनलाईन नोंदणी

महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग

औरंगाबाद विभाग गृहनिर्माण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध गृह निर्माण योजनेअंतर्गत 936 सदनिकांपैकी 605 सदनिका प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत दिला जाणार आहेत.

हे अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे, या कालावधीमध्ये नागरिकांसाठी म्हाडाच्या घरासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करताना कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करून अर्ज करण्याचे आव्हान महाराष्ट्र गृहनिर्माण विभागातर्फे करण्यात आली आहे.

Mhada Lottery 2023

व्यक्तीचे स्वप्न असते की स्वतःच घर असावं आणि यासाठी महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग यांच्याकडून शहरी भागामध्ये हक्काचे घरी मेळावा. महाडा अंतर्गत लॉटरी काढून देत असते.

आणि याचीच माहिती खाली दिलेली आहे. या संदर्भातील अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती खालील दिलेली आहेत. Mhada च्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment