Mini Tractors Scheme :- नमस्कार सर्वांना. नवीन मिनी ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये या 2 जिल्ह्यात मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज सुरू झालेले आहे. तब्बल 3 लाख 15 हजार रुपये एवढा अनुदान आता लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
कोणत्या 2 जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज सुरू आहेत, कोण लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती लेखांमध्ये पण पाहणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Mini Tractors Scheme
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्याची शासनाची ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजना अंतर्गत 15 अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर दीड डन भारत क्षमतेची नॉन ट्रिपिंग ट्रेलर व झिरो आठ मीटर रोटावेटर 90% अनुदानावर पुरवण्यात येत आहे.
यासाठीच अर्ज मागविण्यात येत आहे 2022 23 या 17 करिता खालील अटी शर्ती पूर्ण करण्याच्या अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटाकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना
सदर लाभार्थ्यांना 90% अनुदान देणे देणार आहे. म्हणजेच तीन लाख पंधरा हजार रुपये इतकं शासकीय अनुदान स्वयंसहायता बचत गटात न देणे देणाऱ्या आणि दहा टक्के हिस्सा म्हणजेच 35 हजार रुपये.
इतका असेल लाभार्थी स्वयंसहायता बचत गट हे स्वतः या ठिकाणी करावा लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. जसे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या इच्छुक स्वयंसहायता बचत गटांनी जाती प्रमाणपत्र.
येथे क्लिक करून पहा कोण पात्र ?
ट्रॅक्टर अनुदान योजना
अधिवास प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र. तसेच रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल झेरॉक्स प्रत. अर्ज सहाय्यक आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे या कार्यालयात 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेच आहेत.
अर्जाचा नमुना देखील आपल्याला विनामूल्य उपलब्ध आहे. असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविलेले आहे. सदर गोंदिया जिल्ह्याचा अपडेट आहे. हे अपडेट आपल्याला पाहण्यासाठी खालील देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध आहे.
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा