Nlm Scheme Apply Online : नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवांना तसेच उद्योजकांसाठी आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची. असणारी ही केंद्र सरकारची योजना त्यालाच आपण राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणून देखील ओळखतो. तर याच योजनेविषयी आजच्या लेखामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना विविध बाबींकरिता 50 टक्के अनुदान दिलं जातं. तर या लेखांमध्ये आपण शेळी पालनसाठी किती अनुदान दिले जाते. व त्यासाठी अर्ज कसे करायचे कागदपत्रे असतील यासाठीचा डीपीआर असेल. त्यालाच आपण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो. याविषयीची माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.
Nlm Scheme Apply Online
नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेअंतर्गत 2021-22 राज्यात मंजुरी शासनाने दिलेली आहे. आणि सदर योजनेअंतर्गत आपण जर पाहिले तर शेळीपालन तसेच कुक्कुटपालन वराहपालन डुक्कर पालन. तसेच पशुखाद्य वैरणीसाठी यामध्ये अनुदान दिलं जातं. आणि महत्त्वाचं आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. ते म्हणजेच शेळीपालन तसेच मेंढीपालन उद्योजकता निर्माण करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळते.
हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु
Sheli Palan Yojana 2022
एकूण पाहिले तर 500 शेळ्या किंवा मेंढ्या किंवा 25 बोकड किंवा मेंढे या गटाची स्थापना. करण्यासाठी 50 टक्के अनुदान आहे. तर पन्नास टक्के बँकेचे कर्ज घेऊन करू शकता किंवा लाभार्थी हिस्सा हा असणार आहे. तर आपल्याला माहीतच झाल असेल त्यात 50 टक्के अनुदान आहे. तर यामध्ये आपल्याला पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. हा जो प्रकल्पाचा आहे एक कोटी रुपयेचा आहे. सदर एक कोटी रुपये मधून 50 टक्के अनुदान असेल तर पन्नास लाख रुपये आपल्याला मिळणार आहे. आणि 50 टक्के स्वतः बँकेचे कर्ज घेऊन किंवा स्वतःकडे जर पैसे उपलब्ध असतील तर तसे करून लाभ घ्या.
शेळी पालन शेड 100% अनुदान योजना नवीन GR आला येथे पहा माहिती
शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु
रु. पर्यंत ५०% भांडवली सबसिडी. दोन हप्त्यांमध्ये 50 लाख. सबसिडी भांडवली सबसिडी असेल आणि दोन समान हप्त्यांमध्ये दिली जाईल. उद्योजकता प्रकल्पांतर्गत स्वयं-वित्तपोषण मोडमध्ये लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजक/पात्र घटकांना, समर्थनासाठी मागणी केलेल्या अनुदानाच्या किमतीच्या पलीकडे प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी तीन वर्षांसाठी वैध शेड्यूल्ड बँकेकडून बँक गॅरंटी प्रदान करणे आवश्यक आहे. ही बँक गॅरंटी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या नावाने प्रदान केली जाईल. मूळ बँक हमी राज्य अंमलबजावणी एजन्सीच्या सुरक्षित कोठडीत ठेवायची आहे. तसेच बँक गॅरंटीची एक प्रत आणि एक घोषणा फॉर्म अर्ज सादर करताना ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे किंवा अर्जासोबत संलग्न करणे आवश्यक आहे. खेळते भांडवल, वैयक्तिक वाहन, जमीन खरेदी, भाड्याची किंमत आणि जमीन भाडेपट्टा यासाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही.
हेही वाचा; सरकारी अनुदानावर कांदा चाळ योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
वरील संपूर्ण पाहिजे ते पाहिल्यानंतर आपल्याला खाली दिलेली माहिती चा व्हिडिओ पाहायचा आहे. या माहितीच्या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर ऑनलाइन फॉर्म कसा भरावा. त्यासंदर्भातील माहिती दिलेली आहे. आणि सदर योजनेचा शासन निर्णय सुद्धा आपण खाली त्या मध्ये पाहू शकता.
येथे पहा व्हिडीओ व शासन निर्णय
📢 कांदा चाळ योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 80% अनुदानावर ठिबक सिंचन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा