Nuksan Bharpai Manjur GR | Nuksan Bharpai | या शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई 3600 कोटी रुपये., सविस्तर हा जाणून घ्या

Nuksan Bharpai Manjur GR :-  शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर आता अतिवृष्टीग्रस्तांसाठी 3600 कोटी रुपयांची नवीन तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजेच हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी शिंदे फडवणीस

सरकारने 52,327 कोटी रुपयांची पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडल्या आहेत. आणि यात आता नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव मदत देण्यासाठी 3600 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

Nuksan Bharpai Manjur GR

तसेच ध्यान खरेदी प्रोत्साहनासाठी सहाय्यासाठी 596 कोटीची तरतूद केलेली आहे. यामध्ये प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत माहिती पाहूया. कापूस, सोयाबीन इतर तेलबियांची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृषी योजनेसाठी 145 कोटी रुपयांची अतिरिक्त

तरतूद करण्यात आलेली आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प बाह्य विषयासाठी 23 कोटी 80 लाख रुपये. राज्य हिस्सा पोटी 102 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीची तरतूद. बाळासाहेब ठाकरे हरिदा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रसाठी 10 कोटी मागणी.

अतिवृष्टी वाढीव मदत निधी तरतूद 

तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित कांदा अनुदान देण्यासाठी 7 कोटी 47 लाख रुपये. अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी 01% व्याजदराने अर्थसहाय देण्याकरिता 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

याचबरोबर ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि विविध विकास यांसाठी 1000 कोटी रुपये. पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत खरीप रब्बी हंगामाचा प्रलंबित विमा हप्ता आणि रबी हंगाम 2022-23 करिता विमा हप्ता 630 कोटी रुपये.

Nuksan Bharpai Manjur GR

या जिल्ह्याची पिक विमा यादी, pdf जाहीर येथे पहा 

नुकसान भरपाई महाराष्ट्र निधी 

आणि खरीप धान खरेदी अंतर्गत प्रोत्साहन साह्यासाठी अतिरिक्त 596 कोटी आणि त्याचबरोबर वीज सवलत संबंधित वीज सवलती संबंधित महत्त्वाचा अपडेट आहे. ऊर्जा विभागाच्या विविध सवलतीसाठी 4997 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कृषी पंप ग्राहक यंत्र मार्गधारक, वस्त्रोद्योग ग्राहक औद्योगिक ग्राहक वीज शुल्कात सवलत देण्यासाठी तरतूद आता करण्यात आलेली आहे. याचबरोबर 2017 च्या कर्जमाफीच्या जाहिरातींसाठी 78 कोटी संदर्भात महत्त्वाचं तरतूद.

नुकसान भरपाई वाढीव निधी अधिवेशन 

या तरतुदीत म्हणजेच अधिवेशनात करण्यात आलेली आहे. म्हणजे 2017 च्या कर्जमाफीच्या जाहिरातीसाठी 78 कोटी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील. शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्जमाफीसाठी 791 कोटी रुपयांची पुरवणी मागणी

या अधिवेशनातही नसल्याने या शेतकऱ्यांची पदरी निरशाली आहे. आणि या योजने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीच्या बिलासाठी मात्र 78 लाख 48 हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अशा प्रकारचे ही अशा प्रकारे बदल आणि अशाप्रकारे ही योजना राबविण्यात येणार आहे. म्हणजे तरतूद करण्यात आलेली आहे, शेतकऱ्यांना 3600 कोटी रुपयेचा लाभ मिळू शकतो. (Nuksan Bharpai Manjur)

Nuksan Bharpai Manjur GR

येथे या जिल्ह्यांची अतिवृष्टी नुकसान यादी येहे पहा


📢 वडिलोपार्जित जमीन नावावर 100 रु. कशी करावी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment