Panjab Dakh Kon Aahe :- पाऊस कधी पडणार पाऊस कोणत्या तारखेला पडणार रात्री पडणार कि दिवसा पडणार पाऊस किती प्रमाणात पडणार याची अगदी तंतोतंत माहिती देणारे पंजाब डख नावाचे वादळ.
सध्या महाराष्ट्रात घोंगावत आहे हवामान खात्याने करोडो रुपये खर्चून उभारलेल्या सॅटॅलाइट यंत्रणेला सुद्धा मागे सोडेल असा हवामान अंदाज वर्तवणारे कोण आहे.
पंजाब डख कोण आहेत ?
पंजाब डख की मूळचे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी असल्याने टीव्हीवर नियमित हवामान अंदाज ऐकण्याची त्यांची सवय. हवामान अंदाज ऐकल्यानंतर पंजाब डख वडिलांसोबत सातत्याने पावसाच्या अंदाजावर चर्चा करायचे.
आपली स्वतःची निरीक्षणांची नोंद करायचे अनेकदा पंजाब डख यांनी केलेले निरीक्षण तंतोतंत बरोबर यायचे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामात त्याचा फायदा झाला.
त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज पाऊस कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणारा पाऊस रात्री किती दिवसात पाऊस किती प्रमाणात पडणार आहे याची माहिती द्यायचे.
डख यांचा अंदाज का ठरतो खरा ?
याची माहिती अगदी तंतोतंत खरी असायची अनेक वेळा सरकारी हवामान खात्याने शेतकऱ्यांची निराशा केली भाकित वर्तवले काय आणि
प्रत्यक्षात पडले वेगळेच यामुळे सरकारी हवामान अंदाजाची विश्वासार्हता कमी झाली आणि पंजाब डख या हवामान तज्ञाने शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचून त्यांची मने जिंकली अंदाजे हवामान भाकित सांगत नाही ते सांगतात (Panjab Dakh Kon Aahe) ते सर्व शास्त्रशुद्ध व सखोल निरीक्षणावर आधारित असते.
Panjab Dakh Kon Aahe
यासाठी ते संगणकाचा वापर करतात उपग्रह नकाशा यांचा अभ्यास करून निरीक्षणांची नोंद करून अंदाज व्यक्त करतात करोडो रुपयांचा हत्ती पोहोचणारी सरकारी सॅटॅलाइट यंत्रणा पंजाब डख यांच्यासमोर तोकडी पडतांना दिसत आहे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
पंजाब के पावसाचा अंदाज व धोक्याच्या सूचना अगोदर सांगत असल्याने शेतकरी सतर्क राहून आपली कामा आवरत असतात शेतीचे कुठले काम प्राधान्याने करावे हे त्यांना समजते अतिवृष्टी अल्यास पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळतात गारांचा पाऊस कोठे व कधी पडेल पाऊस किती प्रमाणात पडेल पाऊस दिवसा पडेल की रात्री पडेल याची अचूक माहिती तालुक्या नुसार आणि गावानुसार ते कळवत असतात
पंजाब डख यांना किती शेती ?
एकूण 10 एकर शेती असून ते हवामान आधारित शेती करतात व ते शेती मध्ये सोयाबीन, हरभरा हे पिके घेतात सोयाबीन,हरभरा पिकांमध्ये ते जास्तीत जास्त उत्पन घेतात त्यांना एकूण 200 क्विंटल माल होत सोयाबीन 100 व हरभरा 100 असे एकूण 8 लाख उत्पन होत. एकूण नफा:- 6 लाख रु.
पंजाब साहेब यांचे शिक्षण काय झाले ?
पंजाब जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक सुद्धा आहे त्यांचे शिक्षण ETD आणि CTC यांचे शिक्षण झाले आहेत.
डख मोबाईल नंबर ?
डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा हितासाठी Whatsapp ग्रुप तयार केले आहे, त्यावर ते रोजचे हवामान अंदाज देत असतात, त्यांचा नंबर आपल्याला त्यांच्या YouTube Channel वर मिळेल. एकूण त्यांचे 560 ग्रुप आहेत.
📢 80% टक्के अनुदानावर ठिबक सिंचन योजना online अर्ज सुरु सविस्तर माहिती:- येथे पहा