Pik Vima Manjur :- नमस्कार शेतकरी बांधवांनो. या जिल्ह्यातील 414 कोटी रुपयांचा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. यामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत. (Crop Insurance)
कोणाला किती या ठिकाणी रक्कम मिळणार आहे. याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या तालुक्यासाठी किती रक्कम ही शेतकऱ्यांना जमा होणार आहे. हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
Pik Vima Manjur
कोणत्या म्हणजेच कोणत्या पिकांचा शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत देखील माहिती जाणून घेणार आहोत. जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी विविध स्तरावरून मागणी या ठिकाणी करण्यात आले आहे. विमा कंपनीला मंजूर करावा लागलेला आहे. (pik vima)
Crop Insurance
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांना यश आलेला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील 08 लाख 92 हजार 117 शेतकऱ्यांना जवळपास 414 कोटी 73 लाख रुपयांचे विमा मंजूर झालेला आहे.
पिक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी यावेळी दिलेली आहेत. ही माहिती या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
येथे पहा कोणत्या जिल्ह्यात मंजूर झाला विमा तपासा लगेच
खरीप पिक विमा मंजूर
या ठिकाणी आता कोणत्या पिकांना हा विमा मंजूर झालेला आहे. या ठिकाणी जाणून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम कोणत्या पिकांसाठी हे विमा मंजूर आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, आणि ज्वारी या पिकासाठी हा विमा आहे. तरी कोणाला 414 कोटी रु. या नऊ लाख शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण खाली दिलेला आहे. तेथे जाऊन आपण ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकता.
येथे पहा तुम्हाला किती मिळेल खरीप पिक विमा ?
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु असा करा अर्ज :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा