PipeLine Anudan Yojana 2022 | पीव्हीसी पाईप अनुदान योजना 30 हजार रु. अनुदान भरा ऑनलाईन फॉर्म

PipeLine Anudan Yojana 2022 :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये आपण पीव्हीसी पाईप अनुदान योजना बाबत माहिती जाणून घेणार आहोत. जे प्रत्येक शेतकऱ्यांना उपयुक्त आहेत, पीव्हीसी पाईप करिता 30 हजार रुपये पर्यंत अनुदान देते. याकरिता ऑनलाईन अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे, पात्रता, योजना संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

PipeLine Anudan Yojana 2022

पीव्हीसी पाईप करिता ऑनलाईन अर्ज कसा करावा, कागदपत्रे, पात्रता, व इतर संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊ शकता, त्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंक ला ओपन करून सविस्तर माहिती पहा. यामध्ये नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, इनवेल बोअरिंग साठी वीस हजार रुपये, जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, पंप संच घेण्यासाठी वीस हजार रुपये, वीज जोडणी आकार दहा हजार रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये, सुष्म सिंचन संच 50 हजार रुपये, तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये, पीव्हीसी पाईप साठी तीस हजार रुपये, अशा योजना आहेत.

Kadba Kutti Yojana 2022

कुकुट पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर येथे क्लिक करून 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

Leave a Comment