Pm Awas Yojana | PMAY | नवीन 1.22 कोटी लाख घरकुल, तर अनुदान वाढ मिळणार 2.50 लाख, ऑनलाईन फॉर्म सुरु

Pm Awas Yojana :- नमस्कार सर्वाना. देशातील प्रत्येकाचं हक्काचं घर असावे. यासाठी मोदी सरकारने 1 एप्रिल 2016 पासून पंतप्रधान आवास योजना सुरू केली. ही योजना महत्वकांक्षी ठरली आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ दिली जाणार आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना हप्त्या-हप्त्याने घरे बांधण्यासाठी अनुदान दिलं जाते. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांना हक्काचं घर देण्यात येत आहे. देशातील अनेक कुटुंबांची घरांची स्वप्न या योजनेमुळे पूर्ण झालेली आहे. मोदी सरकारच्या योजनेचं उद्दिष्ट हेच आहे की, प्रत्येकाला हक्काचं घर मिळावा.

Pm Awas Yojana

मोदी सरकारने पीएम आवास योजनेला 2 वर्षें मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी 22 लाख घरे बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 65 लाख घरे पूर्ण झाली असून 1 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना लवकरच घर दिल्या जाणार आहे. योजनेची पात्रता व अनुदान
पीएम आवास योजनेच लाभ घेण्यासाठी 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारी कोणतीही व्यक्ती. तसेच ज्यांच्याकडे घर नाही त्यांना योजनेचा लाभ घेता येतो. पीएम आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता तुम्हाला 2.50 लाखांची मदत दिली जाणार आहे. या अगोदर 1.70 लाख रुपये अनुदान दिल्या जातं होते.

Pm Awas Yojana
 

Pm आवास योजना ऑनलाईन अर्ज करा

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःच हक्काचं घर बांधू शकता. पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊया.. 

  1. पीएम आवास योजनेसाठी ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज
  2. सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या या http://pmaymis.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जा.
  3. वेबसाईटवरील मुख्यपृष्ठावर सर्वात वर ‘Citizen Assessment’ पर्यायावर क्लिक करा.
  4. नंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकून चेकवर क्लिक करा.
  5. आता एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.

पीएम आवास योजना ऑनलाईन अर्ज

फॉर्ममध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर एक नंबर दिसेल म्हणजेच हा तुमचा Assessment ID आहे. हा आयडी अतिशय महत्वाचं आहे. येथे Assessment ID ची तुम्ही प्रिंट काढून घ्यावा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. तुम्ही Assessment ID व्यवस्थितपणे सांभाळून ठेवा कारण पीएम आवास योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती तुम्हाला पाहता येईल.

Pm Awas Yojana

येथे पहा घरकुल यादी ड ऑनलाईन येथे क्लिक करा 


📢 राज्य सरकारची मोठी घोषणा नुकसान भरपाई दुप्पट मिळणार पहा लाईव्ह :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ओपन,व ओबीसी करिता 3 लाख रु. अनुदान पहा अर्ज प्रकिया :- येथे पहा 

Leave a Comment