Pm Kisan Beneficiary List :- नमस्कार सर्वांना. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 12वा हफ्ता लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. परंतु महत्त्वाचं म्हणजेच पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आपलं यादीत नाव आहेत का ?. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर पीएम किसान योजनेच्या पात्र यादीमध्ये नाव आपला आहेत का ?.
Pm Kisan Beneficiary List
ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचा आहे. हे आपण पाहणार आहोत, मागे गेल्या काही दिवसापासून योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळे हे उघडकीस आल्यानंतर योजनेमध्ये वारंवार बदल करण्यात आलेले आहेत. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु आता 12 वा हफ्ता कोण शेतकरी पात्र आहेत ?, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण माहिती वाचा.
पीएम किसान लाभार्थी यादी
प्रधानमंत्री किसन सन्मान निधी योजना अंतर्गत लवकर शेतकऱ्यांना 12 वा हफ्ता मिळू शकतो. तर यासाठी आपल्याला मिळते ?, काय करायचं या यादीमध्ये आपलं नाव आहेत का ? हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपये चा लाभ हा तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. पीएम किसान सम्मान निधी मध्ये नोंदणी करताना चुका केलेले आहेत ?, त्या शेतकऱ्यांचे पैसे यावेळी अडकू शकता. आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही यांची देखील पैसे यावर अडकू शकता.
पीएम किसान ई-केवायसी शेवटची मुदत
त्यामुळे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं की 31 ऑगस्ट 2022 च्या आत मध्ये पीएम किसन ई-केवायसी केवायसी करून घ्या. आणि आपलं बँकेशी आधार कार्ड लिंक करणे देखील अनिवार्य आहे. तर पीएम किसन योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी आपल्याला पीएम किसान ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे. त्यावरती आल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट किंवा बेनिफिशियरी स्टेटस या पर्याय वर क्लिक करा. आपला आधार कार्ड किंवा बँक अकाउंट नंबर त्या टाकून स्टेटस किंवा बेनिफिशियरी लिस्ट यामध्ये आपण संपूर्ण गावाची यादी पाहता येणार आहे.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा