Post Office Insurance Scheme 399 | पोस्ट ऑफिस विमा योजना 399 | ऐकलं का ? 299 आणि 399 पोस्ट ऑफिस योजनेतून मिळतो 10 लाख रु. लाभ पहा कसा आणि कोणाला ?

Post Office Insurance Scheme 399 :- पोस्ट ऑफिस सर्व नागरिकांसाठी ही महत्वपूर्ण योजना राबवत आहे. याअंतर्गत 299 आणि 399 मध्ये 10 लाख रुपये पर्यंतचा जो विमा आहे. 

नेमकी योजनेसाठी आपल्याला पात्रता काय लागते ?, कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कसा करायचा, आणि कुठे करायचा आहे. यासंबंधीतील सविस्तर माहिती विम्या ऐवजी आणखी कोणते फायदे या योजनेचे आहेत.

Post Office Insurance Scheme 399

पोस्ट ऑफिस अंतर्गत 399 मध्ये 10 लाख रुपयाचे विमा याठिकाणी मिळतो, हे देखील खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये कोणता विमा आहे, दहा लाख रुपये पर्यंत जे की आपल्याला लाभ याचा मिळतो.

अपघाती मृत्यू यासाठी दहा लाख रुपये तसेच दवाखान्याचा खर्च असेल तर 60000 रुपये. कायमचे अपंगत्व झाले असल्यास दहा लाख रुपये. मुलांचे शिक्षणासाठी खर्च एक लाख रुपये पर्यंत प्रति मूल जास्तीत जास्त दोन.

पोस्ट ऑफिस 399 रु. योजना 

ऍडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपये (दहा दिवस) ओपीडी खर्च 30000 पर्यंत आहे. अपघाताने पॅरालिसिस झाल्यास दहा लाख रुपये. कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25 हजार रुपये. वेटिंग पिरियड नाही.

यासाठी पात्रता काय ?, यासाठी पोस्ट पेमेंट बँक चे अकाउंट हवं. नसेल तर आपण पोस्टमन काढू शकता. किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्यासाठी काढू शकता.

Postal Life Insurance

यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 65 वर्ष यामध्ये आपले गरजेचे असते. तर हा पॉलिसीचा जो कालावधी आहे हा 399 मध्ये 1 वर्षाची कालावधी यामध्ये आपल्याला देतो.

नंतर आपण पुन्हा 399 रुपये भरून एक वर्ष चा हा विमा याठिकाणी काढू शकता. अशा प्रकारचा हा योजना आहे. आणि 399 एका वर्षांसाठी फक्त हे आपल्याला लागणार आहे. 

Post Office Insurance Scheme 399

पोस्ट ऑफिस योजनाअंतर्गत 8 हजार गुंतवणूक करून 2.2. कोटी रु. मिळवा 

Postal Life Insurance 399 Plan Details

दुसरी आपण योजना पाहणार आहोत की जी 299 रुपयाची आहे. यामध्ये काय फरक आहे, हे आपण या ठिकाणी पाहूया. आणि यासाठी काय पात्रता आहे हे देखील माहिती जाणून घेऊया.

अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखांचे संरक्षण यासाठी आपल्याला मिळणार आहे. कायमस्वरूपी जर आपण अपंगत्व असाल तर तरी देखील दहा लाखांचे संरक्षण या अंतर्गत मिळते.

post office 399 insurance plan

कायमस्वरूपी अंशतन झाल्यास अपंगत्व झाल्यास यासाठी देखील दहा लाख रुपयाचे संरक्षण आहे. अपघातामुळे अवयव निकामी होणे किंवा पक्षघात होणे, यासाठी देखील दहा लाख रुपये संरक्षण आहे.

वैद्यकीय खर्च ओपीडी 60000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल, या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. अपघातासाठी करावा लागणार वैद्यकीय खर्च बाह्य रुग्ण ओपीडी 30 हजार पर्यंत.

पोस्ट ऑफिस विमा योजना 399

अशा प्रकारे या ठिकाणी आपण या योजनेचा दोन्हीही योजनांचा लाभ घेऊ शकता. या योजनेच्या अधिक सविस्तर माहिती करिता आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या 299 आणि 399 रुपये.

पोस्ट ऑफिस योजना याची अधिक माहिती आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. आणि आज आपल्या जवळच्या पोस्टमनला भेटून किंवा आपल्या कुटुंबातील सर्वांचा इन्शुरन्स आपण काढू शकता.

Post Office Insurance Scheme 399

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना 1500 रुपयांत 35 लाखांचा लाभ पहा माहिती 

399 post office scheme

पोस्टमास्टर हे आपल्याला करून देतील या संबंधित सविस्तर अधिक माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. या विमा खात्याचा अकाउंट उघडू शकता.

299 किंवा 399 रुपये असा हा प्लॅन आहे जो की पोस्ट लाइफ इन्शुरन्स आहे. एक्सीडेंट इन्शुरन्स योजना या नाव आहे ही योजना पण सविस्तर माहिती पोस्ट ऑफिस मध्ये जाणून घेऊ शकता.

Post Office Insurance Scheme 399

विवाहित जोडप्यासाठी पोस्ट ऑफिसची नवीन योजना मिळतील 59,400 पहा सविस्तर 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment