Post Office Monthly Income Scheme :- विवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाची योजना ही पोस्ट ऑफिस मध्ये सुरू आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत लग्न झालेल्या म्हणजेच विवाहित असलेल्या जोडप्यांसाठी महत्त्वाची अशी योजना ही सुरू आहे.
नेमकी ही योजना पती आणि पत्नी दोघाच्या कामाची आहे. जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा एका सुरक्षित पर्याय शोधत असाल. या पोस्ट ऑफिसच्या योजने संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
Post Office Monthly Income Scheme
पती-पत्नी दोघेही यामध्ये कमाई होऊ शकते, तुम्हाला ही माहितीच असेल की आजच्या काळामध्ये पोस्ट ऑफिस गुंतवणुकीसाठी चा एक महत्त्वपूर्ण आणि सर्वोत्तम पर्याय हा आहे. यात पैशाच्या सुरक्षा सोबतच हमखास परतावे या ठिकाणी मिळतो.
योजनेचे नाव काय आहे, ते देखील माहिती असणे गरजेचे आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मधली सेविंग स्कीम आहे. या योजनेत दर महिन्याला या ठिकाणी कमाई आपली होणार आहे. या योजनेत सिंगल अकाउंट देखील ओपन करता येते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
ज्यांच लग्न झालं असेल, तुम्ही जॉईंट अकाउंट देखील या ठिकाणी ओपन करू शकता. खात्यात जमा होतील आपल्या 59 हजार 400 रुपये तर 59400 नेमकी कशी जमा होणार आहेत. यासाठी आपल्याला काय करावे लागते, हे महत्त्वाचं आहे.
योजनेत आपण विवाहित असाल जॉईन खाते ओपन करू शकता. अशा स्थितीत या योजनेत तुम्हाला नऊ लाख रुपये जमा करावे लागतील, यावर आपल्याला 6.6% दराने व्याज मिळते.
येथे टच करून पहा कसे मिळेल 59 हजार रु. आणि कोणाला पात्रता तपासा
post office scheme
आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 59 हजार चारशे रुपये चा फायदा आपल्याला एका वर्षात मिळतो. दर महिन्याला आपल्या खात्यात 4950 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी नऊ लाख रुपये जर या योजनेत जमा केले.
तर आपल्याला वर्षासाठी 59 हजार चारशे रुपये मिळतात. दर महिन्याला आपल्या बँक खाते चार हजार नऊशे रुपये याचं व्याज याठिकाणी आपल्याला हे मिळते. अशी हीच योजना (Scheme) आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या लग्नाला मिळतात 15 लाख रु. पहा कसे
📢 कुकुट पालन 25 लाख अनुदान पहा जीआर, भरा ऑनलाईन :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप या शेतकऱ्यांना ९५% अनुदान भरा ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा