Ration Card Cancellation Rules | Ration Card | या राशन कार्ड धारकांचे रेशन होणार बंद तुमचं तर नाव नाही ना ? पहा खरी माहिती

Ration Card Cancellation Rules :- राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या 10 लाख लोकांचे रेशन धान्य होणाऱ्या बंद, कोणते काम आहेत, हे आपल्याला करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपलं राशन हे बंद होणार नाहीत.

याबाबत संपूर्ण अपडेट काय आहेत, लेखात पाहूयात. या 10 लाख लोकांची रेशन कार्ड रद्द करणार असून या लोकांना शासन मार्फत दिले जाणारे मोफत धान्य मिळणार नाही. बरेच लोक स्वतःची उत्पन्न हे वाढवून शासनामार्फत रेशन धान्य घेत होते.

Ration Card Cancellation Rules

अशा व्यक्ती करिता एक महत्त्वाचं नियम शासनाने लागू केलेला आहे, हा नियम कोणता आहे, कोणाची नेमकी रेशन बंद होणार आहेत. याबाबत काय अपडेट आहे, हे जाणून घेऊया. रेशन कार्ड योजनेबाबत प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये सविस्तरपणे नोटीस लावण्यात आलेली आहेत.

की रेशन कार्ड धारकांना आव्हान हे करण्यात आलेला आहे. ते आव्हान म्हणजे अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी यांना करण्यात आलेले आहे. ज्या नागरिकांची उत्पन्न हे जास्त आहे, अशा सर्व नागरिकांनी शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा जो लाभ आहे.

Ration Card Cancellation Rules

तुमचं नाव तर नाही ? येथे पहा 

शिधापत्रिका रद्द करण्याचे नियम

हा घेऊ नये यापासून बाहेर पडावे म्हणजेच अन्नधान्याचा लाभ न घेता योजनेतून बाहेर पडावे. या ठिकाणी करण्यात आली आहे, शासनाने जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना रेशन कार्ड योजनेचा लाभ घेऊ नये, असे यावेळी सांगितलेले आहे.

अर्ज व्यवस्थितपणे भरून रेशन कार्ड दुकानांमध्ये आपल्याला भरायचा आहे. आणि यासोबतच जे नागरिकांचे उत्पन्न जास्त आहे, अशा लोकांनी जवळील रेशन दुकानांमध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे.

Ration Card Cancellation Form Pdf

फॉर्म तुम्ही सबमिट केला नाही, शासनामार्फत पडताळणी सुरू होणार आहे. आणि पडताळणी तलाठी यांच्यामार्फत होणार आहेत. पडताळणीमध्ये उच्च उत्पन्न असणारे नागरिक या सोबतच ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे. 

Ration Card Cancellation Rules

रेशन कार्ड फॉर्म पीडीएफ येथे डाउनलोड करा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे पहा 

Leave a Comment